MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 24th February : आज पंचग्रही योग वाढवणार टेंशन, या ३ राशींनी राहावं अलर्ट

Horoscope 24th February : आज पंचग्रही योग वाढवणार टेंशन, या ३ राशींनी राहावं अलर्ट

२४ फेब्रुवारी, मंगळवारी कुंभ राशीत राहू, सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र येणार आहेत, ज्यामुळे पंचग्रही योग तयार होईल. असा दुर्मिळ योग अनेक दशकांनंतर जुळून येतो. जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस...

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 24 2026, 07:26 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
24 फरवरी 2026 का राशिफल
Image Credit : Asianet News

24 फरवरी 2026 का राशिफल

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी मेष राशीच्या लोकांची पैशांची चणचण दूर होईल आणि दिवस चांगला जाईल. वृषभ राशीच्या लोकांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. मिथुन राशीचे लोक वादात अडकू शकतात, अचानक खर्च वाढेल. कर्क राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Mesh Rashifal)

या राशीच्या लोकांच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. पैशांची चणचण दूर झाल्यामुळे दिलासा मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते. मुलांच्या काही गोष्टींमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. दिवस सामान्य जाईल.

Related Articles

Related image1
Vastu Tips : सुरक्षित प्रवासासाठी गाडीत कोणत्या ठिकाणी देवाची मुर्ती ठेवावी? जेणेकरुन प्रवास होईल सुखकर
Related image2
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
313
वृषभ राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Vrishbha Rashifal)

या राशीच्या लोकांना भाऊ-बहिणींकडून सहकार्य मिळेल. लोक तुमच्या विचारांचं आणि वागणुकीचं कौतुक करतील. जोडीदारासोबतचे संबंध आणखी घट्ट होऊ शकतात. एखादी मोठी समस्या आपोआप सुटेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

413
मिथुन राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Mithun Rashifal)

या राशीचे लोक एखाद्या वादात अडकू शकतात, ज्यामुळे त्यांना कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. इतरांवर अवलंबून राहणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. अचानक खर्च वाढल्याने त्रास होईल.

513
कर्क राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kark Rashifal)

या राशीचे लोक आज व्यवसायानिमित्त प्रवासाला जाऊ शकतात, जिथे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधांना घरातून होकार मिळू शकतो. मुलांचे यश तुमच्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल. तुमचं मन संगीताकडे अधिक आकर्षित होईल.

613
सिंह राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Singh Rashifal)

या राशीचे लोक काही कारणांमुळे टीकेचे धनी होऊ शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. शत्रू सक्रिय होऊ शकतात. कुटुंबातही परिस्थिती फारशी चांगली राहणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.

713
कन्या राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kanya Rashifal)

या राशीचे लोक नवीन काम सुरू करू शकतात. परदेश प्रवासाचे योगही जुळून येत आहेत. दिवसाच्या सुरुवातीला एखादी चांगली बातमी कानावर पडेल. लोक तुमच्या वागणुकीचं कौतुक करतील. नोकरीत दिलेले टार्गेट वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

813
तुला राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Tula Rashifal)

या राशीच्या लोकांना आज मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याशी संबंधित जुनी समस्या पुन्हा डोकं वर काढू शकते. मनात एक प्रकारची अज्ञात भीती राहील. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

913
वृश्चिक राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Vrishchik Rashifal)

या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. लोक तुमच्या वागणुकीतून प्रेरणा घेतील. जुन्या मित्रांना भेटून आनंद होईल. घर किंवा दुकान यांसारखी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत.

1013
धनु राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Dhanu Rashifal)

या राशीच्या लोकांनी इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे. काही कारणांमुळे घरातील कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आरोग्याबाबतही चिंता कायम राहील. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित तपासणी करून घ्यावी. सासरच्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

1113
मकर राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Makar Rashifal)

या राशीची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. प्रेम विवाहात काही अडथळा येत असेल तर तो दूर होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनुभवी लोकांचा सल्ला खूप उपयोगी पडेल.

1213
कुंभ राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Kumbh Rashifal)

या राशीचे जे लोक राजकारणाशी संबंधित आहेत, ते एखाद्या षडयंत्राला बळी पडू शकतात. काही लोक तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतील. आरोग्याशी संबंधित एखादी गोष्ट तुमच्यासाठी अडचण निर्माण करेल. लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात.

1313
मीन राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल 24 फरवरी 2026 (Dainik Meen Rashifal)

या राशीचे लोक कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकतात. मुलांचे मन अभ्यासात लागेल. अनुभवी लोकांचा सल्ला ऐकल्याने तुमचा फायदाच होईल. कमिशनच्या स्वरूपात तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. व्यवसायातही फायदा होईल.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेनुसार करावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Dussehra Remedies : दसऱ्याच्या दिवशी करा हे 7 उपाय, नोकरी आणि व्यवसायात मिळेल बक्कळ यश
Recommended image2
Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही स्वच्छ निघत नाहीत? तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
Recommended image3
Employee Wellbeing: एकाच ऑफिसमध्ये प्रत्येकाचा अनुभव वेगळा का असतो?
Recommended image4
Text Neck Syndrome : मोबाईलमुळे मान दुखतेय? 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'कडे दुर्लक्ष करू नका
Recommended image5
Medicine Storage Tips : घरात औषधे कुठे ठेवू नयेत? जाणून घ्या योग्य पद्धत
Related Stories
Recommended image1
Vastu Tips : सुरक्षित प्रवासासाठी गाडीत कोणत्या ठिकाणी देवाची मुर्ती ठेवावी? जेणेकरुन प्रवास होईल सुखकर
Recommended image2
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved