MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Holi 2024 : होळीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, Whatsapp Messages, Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण

Holi 2024 : होळीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, Whatsapp Messages, Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण

होळी सणाला हिंदू धर्मातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक महत्त्व आहे. यंदा होळीचा सण येत्या 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. देशभरात होळीच्या सणाची मोठी धूम पाहायला मिळते. याशिवाय होळीचा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने आणि परंपरेने साजरा केला जातो.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Mar 23 2024, 11:20 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

परंपरा जपूया
आनंद, उत्साहाने होळी साजरी करूया
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

होळी निमित्त खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेत आयुष्यातील नात्यात गोडवा आणूयात
Wishing You Happy Holi!

38
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

होळीच्या पवित्र अग्नीत मत्सर, द्वेष, असत्य आणि अहंकारीची भावना दहन होऊ दे
आयुष्यात नव्या संधी, आनंद आणि उत्साह येऊदे
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

48
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

होळीचे पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
तुमच्या आयुष्यात नवे रंग भरू दे
होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

58
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

होळीच्या शुभमुहूर्तावर
नात्यातील चुकभूल विसरत
आजचा सण करूयात आनंदाने साजरा Happy Holi!

68
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

होळी रे होळी, पुरणाची पोळी
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

78
Happy Holi 2024
Image Credit : adobe

Happy Holi 2024

नेहमीच तुमच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी येवो
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य, निराशाचे दहन होवे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

88
Happy Holi 2024
Image Credit : Adobe

Happy Holi 2024

दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो
तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो
होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Ranga Panchami 2024 : रंगपंचमीसाठी खास कलरफुल इडली, पाहुण्यांसह बच्चेकंपनीही होईल खुश

Holi 2024 : होळीच्या सणासाठी हे पारंपारिक ड्रेस आहेत बेस्ट पर्याय

Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Gold Earrings : फक्त 3 ग्रॅममध्ये मिळणारे सुंदर झुमके, पाहा डिझाईन्स
Recommended image2
Blood Sugar Control : शुगर कंट्रोल करायचीय? रोज ही 5 पेये पिणे टाळा
Recommended image3
Ear Chains : हे लेटेस्ट डिझाईनचे इअर चेन्स पाहून तुम्हीही म्हणाल वाव
Recommended image4
Maggi Masala : फक्त १० मिनिटांत घरीच बनवा मॅगी मसाला, पाहा सोपी पद्धत!
Recommended image5
Chanakya Niti : कुटुंबात कोणाचं ऐकावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं? चाणक्य नीती काय सांगते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved