Lifestyle

Holi 2024

होळीच्या सणासाठी हे पारंपारिक ड्रेस आहेत बेस्ट पर्याय

Image credits: Instagram

जरीकाम केलेला सूट

ऐश्वर्या रायसारखा जरीकाम केलेला सूट तुम्ही यंदाच्या होळी सणावेळी परिधान करू शकता. या ड्रेसवर मोठे झुमके फार सुंदर दिसतील.

Image credits: Instagram

अनारकली सूट

गुलाबी रंगातील सीक्वेंस आणि जरी काम केलेला सूट फार सुंदर दिसेल. श्वेता तिवारीप्रमाणे तुम्ही अनारकली सूट होळीच्या पूजेवेळी परिधान करू शकता.

Image credits: Instagram

लॉन्ग सूट

कोणत्याही पूजेसाठी जेनेलियासारखा पिवळ्या रंगातील लॉन्ग सूट परिधान करू शकता. कोणत्याही शुभ कामावेळी पिवळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात. 

Image credits: instagram

पांढऱ्या रंगातील अनारकली सूट

सिंपल आणि सोबर लुक रिक्रिएट करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगातील अनारकली सूट परिधान करू शकता. या सूटवर सिल्व्हर रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: instagram

फुल स्लीव्हलेस सूट

आलिया भट्टसारखा पारंपारिक लाल रंगातील फुल स्लीव्हलेस सूट परिधान करू शकता. या सूटवर न्यूड मेकअप करू शकता.

Image credits: instagram

व्हेलवेट सूट

व्हेलवेट सूट पारंपारिक सणावेळी परिधान केल्याने रॉयल लुक मिळेल. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: instagram

अंगरखा स्टाइल सूट

अंगरखा स्टाइल सूट तुम्ही कोणत्याही फंक्शनवेळी परिधान करू शकता. करिश्मा कपूरसारखा हिरव्या रंगातील अंगरखा स्टाइल सूटमधील लुक रिक्रिएट करू शकता.

Image credits: instagram

पटियाला सूट

ईशा देओलसारखा जांभळ्या रंगातील पटियाला सूट होळी सणाला परिधान करू शकता. कोणत्याही पार्टीवेळी पटियाला सूट बेस्ट ऑप्शन आहे.

Image credits: instagram

चिनकारी सूट

होळी सणावेळी पारंपारिक लुकसाठी चिकनकारी सूट परिधान करू शकता. सध्या चिकनकारी सूटचा ट्रेण्ड आहे. या सूटवर मोत्याची ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram