MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Peanut Benefits : शेंगदाण्यांच्या सेवनामुळे या आजाराचा वाढू शकतो धोका? रीसर्चद्वारे समोर आले सत्य

Peanut Benefits : शेंगदाण्यांच्या सेवनामुळे या आजाराचा वाढू शकतो धोका? रीसर्चद्वारे समोर आले सत्य

Peanut For Diabetic Patients : आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात. वेटलॉससह शरीराचे वजन वाढवण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर आहेत. पण टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांनी शेंगदाण्यांचे सेवन करावे की करू नये?  

2 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Nov 28 2023, 03:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेंगदाणे खाल्ल्यास कोणत्या आजाराचा वाढतो धोका?
Image Credit : Getty

शेंगदाणे खाल्ल्यास कोणत्या आजाराचा वाढतो धोका?

Health Tips : हिवाळ्यामध्ये गरमागरम भाजलेले शेंगदाणे खाणे सर्वांनाच आवडते. शेंगदाण्यांमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळू शकते. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे पोषणतत्त्व आढळतात.

याव्यतिरिक्त शरीराचे वजन कमी करणे आणि हृदयविकारांचा धोका कमी होण्यास उपयोगी असलेल्या हेल्दी फॅट्ससह कित्येक पोषक घटकांचाही शेंगदाण्यामध्ये समावेश आहे. पण टाइप -2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या (Type 2 Diabetes) रूग्णांनी शेंगदाण्याचे सेवन करावे की करू नये? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने खरंच मधुमेहाचा धोका वाढू शकतो का? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
शेंगदाण्यांमुळे रक्तशर्करा वाढते?
Image Credit : Getty

शेंगदाण्यांमुळे रक्तशर्करा वाढते?

कित्येक संशोधनातील माहितीनुसार, डाएटमध्ये शेंगदाणे किंवा पीनट बटरचा समावेश केल्यास कोणत्याही प्रकारे रक्तशर्करा वाढत नाही. मधुमेहग्रस्तांच्या (Are Peanuts Good For Diabetes?) आरोग्यासाठीही हे दोन्ही खाद्यपदार्थ सुरक्षित मानले जातात. कारण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) (Roasted Peanuts Glycemic Index) आणि ग्लायसेमिक लोड (Peanuts Glycemic Load) कमी आढळते. ग्लायसेमिक लोड म्हणजे खाद्यपदार्थांचे सेवन केल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजची (Peanuts And Diabetes) पातळी किती वाढू शकते, याचा अंदाज लावला जातो.

36
रक्तशर्करा राहते नियंत्रणात
Image Credit : Getty

रक्तशर्करा राहते नियंत्रणात

शेंगदाण्याचे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ‘13’ इतके मानले जाते, यानुसार हे दाणे कमी ग्लायसेमिक इंडेक्स(Peanuts And Blood Sugar Levels) प्रमाणात मोडतात. ब्रिटीश जर्नलनुसार, सकाळच्या वेळेस शेंगदाणे किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शर्करा दिवसभर नियंत्रणात राहते. हाय इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांसोबत शेंगदाण्यांचे सेवन केले तरीही इन्सुलिनशी संबंधित धोके निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

46
पोषक घटक : मॅग्नेशिअम
Image Credit : Getty

पोषक घटक : मॅग्नेशिअम

शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशिअम देखील जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे रक्तातील शर्करा (Peanuts And Diabetes Type 2) नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दिवसभरात खाद्यपदार्थांच्या माध्यमातून 12 टक्के मॅग्नेशिअमचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. संशोधनातील माहितीनुसार, शेंगदाण्यामध्ये अनसॉल्टेड फॅट्स आणि अन्य आवश्यक घटकांचाही समावेश असतो, जे इन्सुलिन नियमन करण्यासाठी आपल्या शरीराची मदत करतात.

56
दिवसभरात किती प्रमाणात करावे शेंगदाण्याचे सेवन?
Image Credit : Getty

दिवसभरात किती प्रमाणात करावे शेंगदाण्याचे सेवन?

मधुमेहाच्या (Health Tips News In Marathi) रूग्णांनी शेंगदाण्यांचे अतिप्रमाणात सेवन करू नये, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात शेंगदाण्यांचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा वाढण्याचा धोका असतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेंगदाण्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य ठरेल. तसेच सामान्य व्यक्ती दिवसभरात 100 ग्रॅम शेंगदाणे खाऊ शकतात, 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 590 कॅलरीज् असतात.

आणखी वाचा :

Men Health Tips : पुरुषांनो शारीरिक-मानसिक थकवा दूर करायचाय? नियमित करा हे सोपे व्यायाम

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

66
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

HS
Harshada Shirsekar
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.0 ov) 99 & 156/4
Day 4
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Traditional Bangles : सिल्क साडीवर सुंदर दिसायचंय? हे बांगड्यांचे डिझाईन्स नक्की ट्राय करा
Recommended image2
Vastu Tips For Dining Table : घरात डायनिंग टेबल कुठे असावा? जेवताना कोणती दिशा योग्य? जाणून घ्या
Recommended image3
Mercury Direct In Libra: दिवाळीनंतर बुध होणार मार्गी; या ८ राशींना नोकरी-व्यवसायात बंपर फायदा!
Recommended image4
Steel Flask Cleaning Tips : स्टील फ्लास्कमधील चहाचे डाग जात नाहीत? एक चमचा बेकिंग सोडा करेल कमाल
Recommended image5
Indian Premium Whisky : स्कॉच आणि जपानी ब्रँड्सना टक्कर, भारतीय व्हिस्कीचा जगात डंका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved