MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • International Men's Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडील, भाऊ व मित्रांना हे मेसेज पाठवून द्या शुभेच्छा

International Men's Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडील, भाऊ व मित्रांना हे मेसेज पाठवून द्या शुभेच्छा

Happy International Men's Day 2023 : आपले बाबा, दादा, काका, मामा, आजोबा व मित्रांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त खास मराठीतून शुभेच्छा पाठवा. 

3 Min read
Harshada Shirsekar
Published : Nov 17 2023, 06:34 PM IST| Updated : Nov 19 2023, 10:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
114
Image Credit : others

Happy International Men's Day 2023 : जगभरात दरवर्षी 19 नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ साजरा केला जातो. समाजामध्ये महिलांप्रमाणेच पुरुषांचंही योगदान मोठे आहे. पुरुषांच्या कार्याचे, त्यांच्यातील सकारात्मक गुणांचे कौतुक करण्यासाठी, घरातील तसंच समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कामागिरीबद्दर आदर व्यक्त करण्यासाठी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. 

पुरुषांसोबत होणारा भेदभाव, छळ-शोषण, हिंसा व असमानतेविरोधात आवाज उठवण्यासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त आपणही आपल्या जीवनातील पुरुषांप्रति आभार व्यक्त करा. यासाठी मराठी भाषेतील हे शानदार मेसेज पाठवून त्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा द्या.

214
Image Credit : google

जो स्वतःच्या चुका स्वीकारतो

मोठ्या मनाने माफ करतो

लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वांवर सच्चे प्रेम करतो

गरजवंतांना मदत करतो

तोच एक चांगला पुरुष म्हणून ओळखला जातो

Happy International Men's Day 2023

314
Image Credit : others

कधीही व्यक्त न होता

वेदना सहन करत राहतो

पुरुष आहे तो, जो न थकता

घरासाठी सतत मेहनत करत असतो

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

414
Image Credit : google

आनंद सदैव तुमच्यासोबत राहो

तुमची ओंजळ कायम प्रेमाने भरलेली राहो

आम्ही सर्वांकडून तुम्हाला

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 !

514
Image Credit : Getty

चमचमणारे दिवे दारात तेवत ठेवा

तुम्ही सदा हसतमुख राहा

जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत

तोवर हेच मागणे आहे आमचे

चंद्राप्रमाणे जीवन चमकत राहो तुमचे 

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

614
Image Credit : our own

हिऱ्याप्रमाणे आयुष्यास पैल पाडण्यासाठी

देवाने हे सुंदर चित्र रेखाटले

आपल्या मुलांचे सर्व दुःख स्वतः सहन करतात ते

देवाच्या त्या जिवंत प्रतिमेस

बाबा म्हणतो आपण त्यांस  

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023!

714
Image Credit : Getty

आजचा दिवस पुरुषांसाठी आहे खास

मनापासून त्यांना करू इच्छितो धन्यवाद

आयुष्यात ज्यांच्यावर आहे माझे मनापासून प्रेम

एक आहेत माझे बाबा व दुसरा आहे लाडका दादा

Happy International Men's Day 2023

814
Image Credit : Getty

पुरुष आहात तुम्ही

तुमच्याकडून आहेत अपेक्षा खूप

पुरुष होणे सोपे नाही

पुरुषाचा जन्मच आहे एक मोठी जबाबदारी

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

914
Image Credit : Getty

कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याऱ्या

मुलांचा आनंद नेहमी वाढवण्याऱ्या

रात्री-दिवसा कष्ट करून घाम गाळण्याऱ्या

घरातल्या कर्त्या पुरुषाला

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा 2023!

1014
Image Credit : Getty

पुरुष होणे सोपे नाही

सगळं सहन करून

दुःख लपवावे लागते

डोळ्यांत अश्रू असतानाही

चेहऱ्यावर हसू ठेवावे लागते

परिस्थिती कशीही असो

त्याला कुठे मिळतोय आराम

संघर्षच पुरुषाचे आहे दुसरे नाव

कमकुवत असणे-दिसणे याचे काम नाही

कारण पुरुष होणे इतके सोपे नाही

Happy International Men's Day 2023

1114
Image Credit : Getty

पुरुषांना वेदना होत नाहीत, ही म्हण खरी मानून

जे आयुष्यभर आपल्या दुःख-वेदना लपवतात

तेही आहेत निर्मळ व्यक्तीच 

Happy International Men's Day 2023

1214
Image Credit : Getty

सूर्यप्रकाशाविना कळी उमलत नाही

त्याचप्रमाणे वडील-भावाच्या प्रेमाविना

जीवन पूर्ण होत नाही

Happy International Men's Day 2023

1314
Image Credit : Getty

पुरुष होणे सोपे नव्हे

जीवनात त्यालाही खूप करावे लागते सहन

खचला तरी त्याला सावरावे लागते मन

दुःख विसरून ठेवावा लागतो चेहरा प्रसन्न

Happy International Men's Day 2023

1414
Image Credit : Getty

चेहऱ्यावर हसते कायम हास्य

पण मनातल्या मनात असतो तो रडत

त्याचे काळीज असू शकते दगडाचे

पण त्याच्याही हृदयात असतो मायेचा सागर

Happy International Men's Day 2023

आणखी वाचा :

How To Grow Cardamom Plant : वेलचीच्या रोपाची घरात कशी करावी लागवड? जाणून घ्या सोपी पद्धत

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय

About the Author

HS
Harshada Shirsekar
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved