MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Mothers Day Card : मदर्स डे निमित्त तुमच्या हातानेच आईसाठी बनवा हे सुंदर ग्रिटिंग्स, खास मेसेज लिहून करा खूश

Mothers Day Card : मदर्स डे निमित्त तुमच्या हातानेच आईसाठी बनवा हे सुंदर ग्रिटिंग्स, खास मेसेज लिहून करा खूश

Mother’s Day Quotes Card: मदर्स डे ला तुमच्या आईला एक छानसं हँडमेड कोट्स कार्ड बनवून सरप्राईज द्या. मनापासून लिहिलेले छोटे कोट्स आणि क्रिएटिव्ह डिझाइन असलेलं हे कार्ड तुमच्या आईसाठी एक खास, इमोशनल आणि अविस्मरणीय गिफ्ट ठरू शकतं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 07 2026, 10:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मदर्स डे निमित्त खास कार्ड्स
Image Credit : Pinterest

मदर्स डे निमित्त खास कार्ड्स

मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला एक सुंदर हँडमेड कोटेशन कार्ड बनवून देऊ शकता. यासाठी एक चौरस कार्डबोर्ड किंवा जाड कागद घ्या. त्यावर बटणांच्या मदतीने हार्ट शेप (हृदयाचा आकार) बनवा किंवा गोंडस फुलं तयार करा. यावर “Happy Mother’s Day” किंवा आईसाठी एखादा छानसा मेसेज लिहा. हे कार्ड दिसायला साधं असलं तरी खूप स्पेशल वाटेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हैंड प्रिंटेड कार्ड
Image Credit : AI

हैंड प्रिंटेड कार्ड

जर तुम्हाला आईसाठी काहीतरी खूप पर्सनल आणि क्यूट बनवायचं असेल, तर हाताच्या ठशांचं कार्ड (हँड प्रिंटेड कार्ड) एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या हातांना रंगीबेरंगी कलर लावा आणि कागदावर हाताचे ठसे उमटवा. तुम्ही अंगठ्याच्या ठशाने एक छोटंसं हार्ट किंवा गोंडस फुलपाखरूही बनवू शकता. त्यावर आईसाठी एक छानसा Mother’s Day Quote लिहा. हे कार्ड तुमच्या आईसाठी खूप भावनिक आणि अविस्मरणीय ठरेल.

Related Articles

Related image1
Mothers Day 2025 : 14 भाषांमध्ये आईला काय म्हणतात?
Related image2
Mothers Day Gift: पहिल्या पगारातून आईला द्या खास गिफ्ट, पाहा 1 ग्रॅम सोन्यातील इअररिंग्स
36
हार्ट शेप पॉप-अप कार्ड
Image Credit : Pinterest

हार्ट शेप पॉप-अप कार्ड

तुम्हाला थोडं क्रिएटिव्ह कार्ड बनवायचं असेल, तर हार्ट शेप पॉप-अप कार्ड नक्की ट्राय करा. हृदयाच्या आकाराचं हे कार्ड उघडताच एक 'पॉप-अप' इफेक्ट देतं, जे दिसायला खूपच सुंदर दिसतं. याच्या आत तुम्ही तुमच्या आईसाठी मनापासून काहीतरी लिहू शकता. हे कार्ड तुमच्या आईला नक्कीच आवडेल.

46
फोटो फ्रेम कोटेशन कार्ड
Image Credit : Pinterest

फोटो फ्रेम कोटेशन कार्ड

एका साध्या कार्डला थोडा क्रिएटिव्ह आणि मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्ही त्याचं फोटो फ्रेम कोटेशन कार्ड बनवू शकता. कार्डबोर्डवर एक सुंदर कोटेशन लिहा, त्याला सजवा आणि मग फ्रेम करा. मदर्स डे ला हे कार्ड तुमच्या आईला गिफ्ट करा. ती हे कार्ड घरातल्या भिंतीवर लावून नेहमी आपल्या जवळ ठेवू शकेल.

56
केक कार्डबोर्ड कार्ड
Image Credit : Pinterest

केक कार्डबोर्ड कार्ड

जर घरात केकचा उरलेला बॉक्स (कार्डबोर्ड) असेल, तर त्यापासूनही तुम्ही एक क्यूट मदर्स डे कार्ड बनवू शकता. यावर “माय किचन, माय रूल्स” किंवा “आईचा ढाबा” असे मजेशीर आणि प्रेमळ कोट्स लिहा. सोबतच, जेवण बनवणाऱ्या एका महिलेचं चित्र काढा. हे कार्ड पाहून तुमच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

66
मदर्स डे कोट्स
Image Credit : Chat GPT

मदर्स डे कोट्स

  • आई, तुझी कुशी ही माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे.
  • आई, तुझं प्रेम हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे.
  • तूच माझा आशीर्वाद, माझी हिंमत आणि माझी ओळख आहेस.
  • आई, तुझ्याशिवाय घर फक्त चार भिंती आहेत.
  • माझ्या प्रत्येक यशामागे तुझाच आशीर्वाद आहे.
  • आई, तू माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर भाग आहेस.
  • तुझं हसणं हाच माझा सर्वात मोठा आनंद आहे.
  • आई, तू आहेस म्हणून प्रत्येक दिवस खास आहे.
  • माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर कविता म्हणजे माझी आई.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jewellery: बजेट फ्रेंडली ऑक्सिडाइज नोजपिनने मिळवा ट्रॅडिशनल+मॉडर्न लूक
Recommended image2
Jewellery: पार्टीमध्ये पारंपरिक ड्रेसवर उठून दिसतील 7 घुंगरू इअररिंग्स
Recommended image3
Fashion Tips: येणाऱ्या सणांना ट्राय करा अक्षरा सिंहची ही साडी डिझाइन्स
Recommended image4
Quick Hairstyles: ऑफिससाठी फक्त 2 मिनिटांत करा या 5 झटपट हेअरस्टाईल्स!
Recommended image5
Indoor Plants : घराला येईल नवा लूक, बाल्कनीत लावण्यासारखे 6 इंडोर प्लांट्स
Related Stories
Recommended image1
Mothers Day 2025 : 14 भाषांमध्ये आईला काय म्हणतात?
Recommended image2
Mothers Day Gift: पहिल्या पगारातून आईला द्या खास गिफ्ट, पाहा 1 ग्रॅम सोन्यातील इअररिंग्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved