फिलामेंट एलईडी बल्ब दिसायला पिवळ्या बल्बसारखाच असतो. पण यात एलईडी तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे हा बल्ब खूप कमी वीज खर्च करून जास्त प्रकाश देतो.
Image credits: AI Genereted
Marathi
घराच्या कोणत्या खोलीसाठी एलईडी बेस्ट?
बेडरूम, बाल्कनी, डायनिंग स्पेस किंवा सजावटीच्या प्रकाशासाठी फिलामेंट एलईडी बल्ब एकदम योग्य आहेत. आजकाल बहुतांश लोक याच बल्बला जास्त पसंती देत आहेत.
Image credits: AI Genereted
Marathi
एलईडी बल्ब खरेदी करण्यापूर्वी...
फिलामेंट एलईडी खरेदी करताना त्याचे वॅट, लुमेन, कलर टेंपरेचर आणि बेस फिटिंग नक्की तपासा. वॉर्म लाईट किंवा हलक्या गरम प्रकाशासाठी २७००के (2700K) ते ३०००के (3000K) निवडा.
Image credits: AI Genereted
Marathi
कोणता बल्ब जास्त चांगला?
इनकॅन्डेसेंट बल्ब जास्त वीज खेचतो. दुसरीकडे, एलईडी बल्ब खूप कमी वॅटमध्ये उत्तम प्रकाश देतो. शिवाय फिलामेंट बल्ब दिसायलाही खूप सुंदर दिसतो.