- Home
- lifestyle
- Ganesh Chaturthi 2025 : 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे संदेश
Ganesh Chaturthi 2025 : 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे संदेश
मुंबई : गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. अशातच घरी बाप्पाचे आगमन होणार असल्याने मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून या मंगलमय सणाचा उत्साह अधिक वाढवा.
16

Image Credit : Istock
Ganesh Chaturthi 2025 Wishes
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना...
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
26
Image Credit : Istock
Ganesh Chaturthi 2025 Wishes
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
36
Image Credit : Istock
Ganesh Chaturthi 2025 Wishes
मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
46
Image Credit : Istock
Ganesh Chaturthi 2025 Wishes
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
56
Image Credit : Istock
Ganesh Chaturthi 2025 Wishes
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!
66
Image Credit : Amazon.in
Ganesh Chaturthi 2025 Wishes
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

