- Home
- lifestyle
- Dussehra 2025 : दसऱ्यानिमित्त मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्रे
Dussehra 2025 : दसऱ्यानिमित्त मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्रे
Dussehra 2025 : येत्या 2 ऑक्टोंबरला दसरा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्रे पाठवून सण साजरा करू शकता.
15

Image Credit : Asianet News
Dussehra 2025 Wishes
झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
25
Image Credit : Asianet News
Dussehra 2025 Wishes
आपट्याची पानं, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…
35
Image Credit : Asianet News
Dussehra 2025 Wishes
आला आला दसरा, दु:ख आता विसरा, चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
45
Image Credit : Asianet News
Dussehra 2025 Wishes
उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा, नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा…विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…
55
Image Credit : Adobe Stock
Dussehra 2025 Wishes
भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

