Dhanteras 2025 : धनत्रयोदशीनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून साजरा करा सण
Dhanteras 2025 : आज (18 ऑक्टोबर) धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, मेसेज पाठवून दिपोत्सवाच्या सणाचा आनंद लुटा.
15

Image Credit : Asianet News
Dhanteras 2025
जीवनात फक्त प्रकाश असावा तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
25
Image Credit : Asianet News
Dhanteras 2025
जीवनात आनंद नांदो लक्ष्मी देवीच्या कृपेने धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
35
Image Credit : Asianet News
Dhanteras 2025
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
45
Image Credit : Asianet News
Dhanteras 2025
दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी… धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा...!
55
Image Credit : Asianet News
Dhanteras 2025
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा...!

