- Home
- lifestyle
- तुमचा मेंदू बनेल सुपर कॉम्प्युटर! फक्त 10 मिनिटांत 'या' 5 सोप्या सवयी लावून स्मरणशक्ती वाढवा!
तुमचा मेंदू बनेल सुपर कॉम्प्युटर! फक्त 10 मिनिटांत 'या' 5 सोप्या सवयी लावून स्मरणशक्ती वाढवा!
Brain Health Tips : तुमची प्रत्येक कृती तुमच्या मेंदूवर परिणाम करते. काही सवयी मेंदूचं कार्य सुधारतात. मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी या सवयी नियमितपणे लावा.
15

Image Credit : Getty
व्यायाम
रोज किमान अर्धा तास चालण्याची सवय लावा. यामुळे पेशींना आधार मिळतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
25
Image Credit : Getty
झोप
दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
35
Image Credit : Getty
वाचन
रोज अर्धा तास वाचन करण्याची सवय लावा. यामुळे लक्ष केंद्रित करण्यास आणि ज्ञान वाढवण्यास मदत होते. तसेच मेंदूचं कार्य सुधारतं.
45
Image Credit : Getty
पाणी प्या
दर दोन तासांनी पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला नेहमी उत्साही राहण्यास मदत होते.
55
Image Credit : Getty
हे करू नका
एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करणं टाळा. याचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो.

