MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Fitness Tips : रकुलप्रित सिंहसारखी हॉट फिगर हवीय? सकाळी उपाशी पोटी प्या ही कॉफी

Fitness Tips : रकुलप्रित सिंहसारखी हॉट फिगर हवीय? सकाळी उपाशी पोटी प्या ही कॉफी

Health Tips: बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. पण रकुलच्या या टोन्ड फिगरमागील गुपित माहितेय का? रकुलप्रित सिंह सकाळी व्यायाम करण्यापूर्वी नक्की कोणते पेय पिते याबद्दल जाणून घेऊया...

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Nov 30 2023, 01:24 PM IST| Updated : Nov 30 2023, 03:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
टोन्ड फिगरसाठी तूप खा
Image Credit : Getty

टोन्ड फिगरसाठी तूप खा

Body Toning: तुपाचे सेवन करण्याचे अगणित आरोग्यदायी फायदे आहेत.तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अ‍ॅसिड सारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होणे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.आयुर्वेदात देखील तुपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. 

वजन कमी करताना बहुतांशजण तूप खाणे टाळतात. त्यांना वाटते तूप खाल्ल्याने वजन वाढले जाईल. पण तूप खाणे टाळण्याची चुक करू नये. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी, बी-12 ची कमतरता निर्माण होऊ लागते. तुपाचे सेवन विविध प्रकारे करता येते. पण तुपाचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहितेय का? जाणून घेऊया सविस्तर…

25
तुपाच्या कॉफीने करा दिवसाची सुरूवात
Image Credit : Getty

तुपाच्या कॉफीने करा दिवसाची सुरूवात

वजन कमी करायचे असल्यास योग्य डाएट आणि व्यायाम करू शकता. पण टोन्ड फिगरसाठी तुम्ही तुपाची कॉफी नक्की पिऊ शकता.अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या हॉट फिगरमुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहितेय का, रकुलच्या हॉट फिगर मागील गुपित? खरंतर रकुलप्रित सिंह सकाळी व्यायामापूर्वी तुपाची कॉफी पिते.यामुळेच रकुलची फिगर हॉट आणि टोन्ड आहे.

35
तुपयुक्त कॉफीचे फायदे
Image Credit : Getty

तुपयुक्त कॉफीचे फायदे

  • तुपाची कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते
  • शरीरातील हार्मोन्सचा स्तर समतोल सुधारतो
  • खाल्लेले पदार्थ पचण्यास मदत होते
  • शरीरातील अ‍ॅसिड कमी होते, कारण तुपात कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते
  • शरीराला येणारी सूज कमी होते
  •  शरीरात गुड फॅट्स तयार होतात
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते
  • वृद्धत्वाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते किंवा वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
45
अशी तयार करा तुपयुक्त कॉफी
Image Credit : Getty

अशी तयार करा तुपयुक्त कॉफी

  • तुपाची कॉफी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एक चमचा अथवा 5 ग्रॅम तूप घ्या.
  •  एक टिस्पून कॉफी पावडर मिक्स करा. कॉफीसाठी कोलेजन पावडर (Collagen Powder)देखील वापरू शकता.
  • कोलेजन पावडर नसल्यास दूधाची पावडर मिक्स करू शकता. 
  • आता एक कप गरम पाणी घेत सर्व सामग्री व्यवस्थितीत ढवळा.

 तुपाची कॉफी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे नक्कीच वजन कमी होईल. रकुलप्रितसह करीना कपूर खान, शिल्पा शेट्टीसह अनेक अभिनेत्री देखील आपल्या डेली रूटीनमध्ये या तुपाच्या कॉफीने सकाळची सुरूवात करतात.

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by chef shalini [ bawarchi nari] (@bawarchi_nari_)

आणखी वाचा: 

Walking Benefits : 10 ते 60 मिनिटे वॉक करण्याचे हे आहेत अगणित फायदे

Weight Loss Tips : 120Kg वजनाच्या तरूणीने घटवलं 64Kg वजन, वाचा तिची फॅट टू फिट जर्नी

Walking Benefits : 10 ते 60 मिनिटे वॉक करण्याचे हे आहेत अगणित फायदे

55
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
आत्याचं स्पेशल गिफ्ट! 2 ते 5 हजारात भाचीसाठी खरेदी करा सर्वात सुंदर चांदीचे पैंजण!
Recommended image2
वधू होणार खुश! फक्त 10,000 मध्ये खरेदी करा हे 'युनिक' आणि भारी पैंजण डिझाईन्स!
Recommended image3
फक्त 2 ग्रॅम सोन्यात, 18Kt चे डिझायनर कानातले! नव्या डिझाइन्सची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Recommended image4
लीप बामच्या वापरानं ओठांना येईल तजेलदारपणा, लावताना घ्या हि काळजी
Recommended image5
सासूला भेट द्या 2gm गोल्ड थ्रेडर इअरिंग, बघा निवडक आकर्षक डिझाइन्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved