MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • यंदाच्या वर्षात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी खास नावे, अर्थही घ्या जाणून

यंदाच्या वर्षात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी खास नावे, अर्थही घ्या जाणून

Baby Girl Names : नवीन वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरात मुलीचा जन्म झाला असेल, तर तिच्यासाठी ५० वैदिक हिंदू नावांची ही यादी पाहा. ही नावे युनिक आणि अर्थपूर्ण आहेत.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jan 03 2026, 12:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नवजात बाळांची नावे २०२६ (New Born Baby Names 2026)
Image Credit : instagram

नवजात बाळांची नावे २०२६ (New Born Baby Names 2026)

 नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी घरात लक्ष्मीचे आगमन झाले असेल, तर आनंद द्विगुणीत करत मुलीसाठी वैदिक नाव निवडा. हे नाव तुमच्या राजकुमारीला शुभेच्छा देईल आणि कुटुंबात एक वेगळी ओळख निर्माण करेल. तशी आधुनिक नावे शोधणे सोपे नाही. पण, आम्ही तुमच्यासाठी हिंदू मुलींच्या नावांची यादी घेऊन आलो आहोत, जी अर्थपूर्ण आणि दुर्मिळ आहेत.

26
हिंदू मुलींची वैदिक नावे (Hindu Girls Vedic Names)
Image Credit : Istocks

हिंदू मुलींची वैदिक नावे (Hindu Girls Vedic Names)

  • आश्रिता- आश्रय देणारी
  • अभिता- जी निर्भय आहे
  • आमृता- अमृतासमान
  • अनाया- गर्दीत सर्वात वेगळी
  • अन्विता- समाजाशी जोडलेली
  • भादुशा- गंगा मातेचा अंश
  • चित्राणी- गंगा नदी
  • एषणा- इच्छा, शोध
  • गतिका- योग्य मार्ग दाखवणारी
  • जीवन्ता- ऊर्जावान

हे देखील वाचा- ट्रेंडिंग संस्कृत नावे: मुला-मुलींसाठी ५० अर्थपूर्ण नावे, बनवतील गुणांची खाण!

Related Articles

Related image1
Savitribai Phule Jayanti 2026 Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण
Related image2
Savitribai Phule Jayanti 2026 : क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांचे 8 Quotes, आयुष्याला देतील प्रेरणा
36
नवीन वर्षात जन्मलेल्या मुलींची वैदिक नावे
Image Credit : Istocks

नवीन वर्षात जन्मलेल्या मुलींची वैदिक नावे

  • हरिणी- हरणासारखी सुशील
  • कनाक्षी- सोनेरी डोळ्यांची
  • लोहिता- लाल, शुभ
  • मन्विता- विचारशील
  • निशिता- तेज आणि सतर्क
  • रित्या- क्रम, लय
  • सार्विका- कणाकणात सामावलेली
  • उत्तरा- उंच, श्रेष्ठ
  • वामिका- दुर्गा मातेचे रूप
  • यशमिता- यश मिळवणारी
46
वैदिक हिंदू मुलींची नावे २०२६ (Hindu Babies Names)
Image Credit : Istocks

वैदिक हिंदू मुलींची नावे २०२६ (Hindu Babies Names)

  • अविहा- गोड, दयाळू
  • एलिना- बुद्धिमान
  • कियाना- देवाची भेट
  • नवीरा- नव्या शक्तीने परिपूर्ण
  • प्रिशा- प्रिय
  • रीवा- पाण्यासारखी शांत
  • सान्या- देवाची प्रिय
  • तविशा- शक्तिशाली
  • वायुना- हवा
  • आर्यिका- मनमोहक
56
मुलींची आधुनिक हिंदू नावे (Modern Girls Names)
Image Credit : Istocks

मुलींची आधुनिक हिंदू नावे (Modern Girls Names)

  • प्रिशा- ईश्वराची भेट
  • सुविका- तेजस्वी सकाळ
  • तन्विका- कोमल आणि सुंदरतेची देवी
  • ईशानी- दुर्गा माता
  • आह्न्या- अग्नीतून उत्पन्न
  • कश्वी- चमकदार
  • वेदिका- चेतनेने परिपूर्ण
  • आर्निका- कृपामयी
  • महिका- दवाचे थेंब
  • शारिका- पवित्र पक्षी
66
नवीन वर्षात जन्मलेल्या मुलींची नावे
Image Credit : Pinterest

नवीन वर्षात जन्मलेल्या मुलींची नावे

  • आरवी- शांत, सौम्य आत्मा
  • इरा- देवी सरस्वती
  • वान्या- ईश्वराची भेट
  • ऋत्वी- आनंद, सत्य
  • सान्वी- देवी लक्ष्मी
  • कायरा- सूर्य, प्रकाश
  • सान्वी- देवी लक्ष्मी
  • कश्वी- चमकदार
  • अनायरा- सकाळ
  • आयरा- महान

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Castor Oil : केसांच्या वाढीसाठी असे लावा कॅस्टर ऑइल, जाणून घ्या इतर फायदे
Recommended image2
Skin Care : चेहऱ्यावरील डाग-पिंपल्स कमी करण्यासाठी डाएटमध्ये हे सुपरफूड्स करा समाविष्ट
Recommended image3
नवं वधुसांठी ट्रेन्डी Toe Ring डिझाइन्स, खुलेल पायांचे सौंदर्य
Recommended image4
Savitribai Phule Jayanti 2026 Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण
Recommended image5
Savitribai Phule Jayanti 2026 : क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांचे 8 Quotes, आयुष्याला देतील प्रेरणा
Related Stories
Recommended image1
Savitribai Phule Jayanti 2026 Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण
Recommended image2
Savitribai Phule Jayanti 2026 : क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांचे 8 Quotes, आयुष्याला देतील प्रेरणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved