MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 13th March : कर्क-कन्या राशीला प्रमोशन, तूळ राशीला धनलाभ! जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Horoscope 13th March : कर्क-कन्या राशीला प्रमोशन, तूळ राशीला धनलाभ! जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

आज १३ मार्च २०२६, शुक्रवार. आज व्यातिपात, वरियान, वर्धमान आणि आनंद असे ४ शुभ-अशुभ योग दिवसभर तयार होत आहेत. याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. चला, जाणून घेऊया तुमचा आजचा दिवस कसा असेल...

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 13 2026, 07:22 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
१३ मार्च २०२६ चं राशीभविष्य
Image Credit : Asianet News

१३ मार्च २०२६ चं राशीभविष्य

१३ मार्च २०२६ रोजी मेष राशीच्या लोकांची बदली होण्याची शक्यता आहे, आरोग्याच्या समस्या कायम राहतील. मुलांकडून त्रास होऊ शकतो, जुने वाद पुन्हा समोर येतील. मिथुन राशीच्या लोकांना शत्रूंपासून मुक्ती मिळेल, कोर्ट केसमध्ये यश मिळेल. कर्क राशीचे लोक मित्रांसोबत प्रवासाला जाऊ शकतात, त्यांना मनासारखा रोजगार मिळेल. पुढे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस?

213
मेष राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Mesh Rashifal)

या राशीच्या लोकांची मनासारख्या ठिकाणी बदली होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. कोर्ट केसमध्ये यश मिळू शकतं. मानसिक त्रास दूर होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याशी संबंधित समस्या आज संपू शकतात.

Related Articles

Related image1
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
Related image2
Vastu Tips: संपत्ती आणि सुख मिळण्यासाठी घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे?
313
वृषभ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Vrishbha Rashifal)

व्यापारात नुकसान होऊ शकतं. जुना आजार त्रास देईल. एखाद्या अज्ञात भीतीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. जर कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते अडकू शकतात. जुना वाद पुन्हा समोर येईल. मुलांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.

413
मिथुन राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Mithun Rashifal)

या राशीच्या लोकांना नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. कुणाचातरी सल्ला घेऊनच पैशांची गुंतवणूक करा. कुणाशी वादही होऊ शकतो. विवाहाची बोलणी निश्चित होऊ शकते. शत्रूंपासून सुटका मिळेल. कोर्ट केसमध्ये यश मिळू शकतं.

513
कर्क राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kark Rashifal)

वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील. मनासारखा रोजगार मिळू शकतो. जर कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात. मनोरंजनात वेळ जाईल. मित्रांसोबत प्रवासाला जाऊ शकता. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

613
सिंह राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Singh Rashifal)

या राशीच्या लोकांचा खर्च अचानक वाढू शकतो. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधात कटुता येऊ शकते. एखादी गुप्त चिंता मनाला सतावेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणाव राहील.

713
कन्या राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kanya Rashifal)

या राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. कामात यश मिळण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधांची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला नाही. कायदेशीर प्रकरणात अडकू शकता.

813
तूळ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तूळ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Tula Rashifal)

या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. जुनी दुश्मनी संपेल. पैशांच्या बाबतीत आज तुम्ही भाग्यवान असाल. व्यवसायात मोठी डील होऊ शकते. मित्रांची मदत मिळेल. पती-पत्नीमधील वाद मिटतील. वाहन जपून चालवा.

913
वृश्चिक राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Vrishchik Rashifal)

आरोग्याबाबत सतर्क राहावं लागेल. नोकरीत कामाचा बोजा जास्त राहील, मोठी जबाबदारीही मिळू शकते. मानसिक चिंता वाढतील. आर्थिक दुर्बळतेचे योग आहेत. आज तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे, नाहीतर त्रास होईल.

1013
धनु राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Dhanu Rashifal)

या राशीच्या लोकांचं एखादं काम रखडलं असेल, तर ते आज पूर्ण होऊ शकतं. नोकरीत बॉस तुमच्या कामावर खुश होतील, एखादी भेटवस्तू किंवा बक्षीस मिळू शकतं. दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसले नाही तर बरं होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

1113
मकर राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Makar Rashifal)

या राशीच्या लोकांचा आज कुणाशीतरी वाद होऊ शकतो. व्यवसायातील मोठी डील अडकू शकते. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं गुंतागुंतीची होऊ शकतात. कुणीतरी तुमची फसवणूक करू शकतं. आरोग्याबाबत सावध राहा. पैशांशी संबंधित समस्या आज दिवसभर राहील.

1213
कुंभ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Kumbh Rashifal)

या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांची साथ मिळेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक संबंध मजबूत होतील. अडकलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. सरकारकडून मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.

1313
मीन राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशीभविष्य १३ मार्च २०२६ (Dainik Meen Rashifal)

कुटुंबात कुणाशीतरी वाद होऊ शकतो. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. शत्रू वरचढ ठरू शकतात. कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मनोरंजनात वेळ जाईल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने गुंतागुंतीची कामं सोडवाल. आरोग्याची काळजी घ्या.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचनेप्रमाणे घ्यावं.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Pearl Necklace: चंद्रासारखा चमकेल चेहरा, पाहा 7 सुंदर पर्ल नेकलेस+इअररिंग्स सेट
Recommended image2
Flower Petals: अख्खं फूल कशाला? या 6 फुलांच्या पाकळ्यांनी करा सुंदर हेअरस्टाईल
Recommended image3
Office Footwear: गुडघे आणि कंबरदुखीने हैराण? ऑफिससाठी निवडा हे 5 स्टायलिश फ्लॅट्स
Recommended image4
Chandi Bichiya Design: लहान पायांसाठी चांदीच्या जोडव्यांचे 6 सुंदर डिझाइन्स, घालताच लुक दिसेल एकदम क्लास!
Recommended image5
Fashion Tips: कृतिका कामराच्या या ब्लाउज डिझाइन्समुळे दिसाल हटके!
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
Recommended image2
Vastu Tips: संपत्ती आणि सुख मिळण्यासाठी घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved