MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • DIY Home Decor : एकही पैसा खर्च न करता घर सजवण्याच्या ५ जबरदस्त आयडिया!

DIY Home Decor : एकही पैसा खर्च न करता घर सजवण्याच्या ५ जबरदस्त आयडिया!

जुन्या छत्र्या, उरलेले कापड, पुठ्ठ्याचे बॉक्स, प्लॅस्टिक आणि जुने फ्लॉवरपॉट वापरून तुम्ही घर सुंदर सजवू शकता. कमी खर्चात घर सजवण्यासाठी या सोप्या आणि क्रिएटिव्ह आयडिया नक्की जाणून घ्या, ज्यामुळे तुमच्या घराला एक नवा आणि आकर्षक लुक मिळेल.

2 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 27 2026, 01:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
फॅब्रिक वॉल ऑर्गेनाइझर
Image Credit : INSTAGRAM

फॅब्रिक वॉल ऑर्गेनाइझर

तुमच्याकडे जुन्या कपड्यांचे तुकडे उरले असतील, तर तुम्ही त्यापासून एक सुंदर फॅब्रिक वॉल ऑर्गेनाइझर बनवू शकता. याचा आकार ठरवून त्याप्रमाणे कापड कापून घ्या. रंगीबेरंगी कापडाचे खिसे तयार करून त्यात तुम्ही लहान-सहान वस्तू सहज ठेवू शकता.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
छातों से सजाएं घर
Image Credit : chat GPT

छातों से सजाएं घर

तुमच्याकडे जुन्या छत्र्या असतील तर त्या फेकून देऊ नका. तुम्ही लहान छत्री भिंतीवर लावू शकता किंवा मोठ्या छत्रीला टांगून त्यात LED लाईट्स लावू शकता. असं केल्यानं साधं घरही एकदम भारी दिसेल. फुलांची डिझाइन असलेल्या छत्र्या भिंतीवर जास्त सुंदर दिसतात.

अधिक वाचा: Peacock Feather Home Decor: मोराच्या पिसांनी सजवा आपलं घर, सकारात्मकतेसोबत सौंदर्यही मिळेल

Related Articles

Related image1
Party Decoration : ५०० रुपयांत बर्थडे पार्टीची सजावट, ५ सोप्या आयडिया!
Related image2
Home Decor: घराला द्या नवा लुक! 'या' 10 अँटिक वस्तूंनी सजावट करा, शेजारीही विचारतील!
35
गत्ते से बनाएं सुंदर डेकोरेशन
Image Credit : Chat gpt

गत्ते से बनाएं सुंदर डेकोरेशन

घरात पार्सलचे पुठ्ठ्याचे बॉक्स पडून असतील, तर ते फेकून देण्याऐवजी त्यापासून एकापेक्षा एक सुंदर वस्तू बनवू शकता. तुम्ही कुंड्या बनवून त्यात रंगीबेरंगी फुलं ठेवू शकता किंवा पेन होल्डर तयार करू शकता. या वस्तू दिसायला सुंदर आणि बनवायला सोप्या असतात.
45
सीप से सजाएं गुलदस्ता
Image Credit : Pinterest

सीप से सजाएं गुलदस्ता

तुमच्याकडे जुने फ्लॉवरपॉट असतील, तर तुम्ही त्यावर शिंपले चिकटवून त्याला नवा लुक देऊ शकता. त्यात तुम्ही खरी किंवा कृत्रिम फुलं ठेवून ते अधिक आकर्षक बनवू शकता. वेगवेगळ्या आकाराचे शिंपले वापरल्यास ते अजून छान दिसेल.
55
बनाएं सुंदर प्लास्टिक प्लांटर
Image Credit : Pinterest

बनाएं सुंदर प्लास्टिक प्लांटर

तुम्हाला स्वस्तात मस्त डेकोरेशन करायचं असेल, तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून सुंदर कुंड्या (planter) बनवून त्यात झाडं लावू शकता. या कुंड्यांवर आवडीचे चेहरे काढा आणि रंगांनी सजवा. फेस पेंटिंग वाले प्लांटर तुम्ही बेडरूमपासून लिव्हिंग रूमपर्यंत कुठेही ठेवू शकता.

अधिक वाचा: कॉइन स्टाइल बांगड्यांची फॅन्सी डिझाइन, श्रावणातल्या हिरव्या बांगड्यांसोबत दिसेल फर्स्ट क्लास

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ragi Roti: नाचणीची भाकरी मोडते? ही सोपी ट्रिक वापरा, टम्म फुगलेली आणि मऊ भाकरी बनवा!
Recommended image2
Boiled Egg Water : अंडी उकडलेलं पाणी फेकून देता? ही चूक पुन्हा करू नका, झाडांसाठी आहे वरदान!
Recommended image3
Cholesterol : सावधान! हे ६ पदार्थ तुमच्या शरीरात वाढवतात बॅड कोलेस्ट्रॉल
Recommended image4
Ice Cream Safety : आईस्क्रीममध्ये डिटर्जंट? मुलांसाठी विकत घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
Recommended image5
Peanuts : रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे
Related Stories
Recommended image1
Party Decoration : ५०० रुपयांत बर्थडे पार्टीची सजावट, ५ सोप्या आयडिया!
Recommended image2
Home Decor: घराला द्या नवा लुक! 'या' 10 अँटिक वस्तूंनी सजावट करा, शेजारीही विचारतील!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved