Necklace Designs: सिल्क साडीवर असा एकच हेवी नेकलेस देईल ग्रँड लूक
Lifestyle Oct 21 2026
Author: Karishma R Image Credits:Vriksham
Marathi
लक्ष्मी देवी मॅट फिनिश नेकलेस
मॅट फिनिश गोल्डमध्ये डिझाईन केलेला हा सुंदर नेकलेस.. यात लक्ष्मी देवीची मूर्ती, पिंक स्टोन्स आणि सोन्याचे मणी अतिशय आकर्षकपणे बसवले आहेत. सिल्क साडीवर हा नेकलेस खूप ग्रँड लूक देतो.
Image credits: Vriksham
Marathi
रुबी एमराल्ड चोकर सेट
गोलाकार चक्रांची डिझाईन, मध्यभागी लक्ष्मी देवीची मूर्ती आणि मोत्यांच्या हँगिंग्जमुळे हा चोकर खूपच सुंदर दिसतो. हा गळ्याला अगदी घट्ट बसतो. वेडिंग रिसेप्शनसाठी उत्तम पर्याय आहे.
Image credits: Vriksham
Marathi
कुंदन हार
अप्रतिम कुंदन वर्क, रुबी आणि पाचूच्या खड्यांसोबत एका मोठ्या पेंडंटने सजवलेला हा हेवी हार अगदी राजेशाही लूक देतो. लग्नसमारंभात हा हार तुम्हाला एक परफेक्ट ग्रँड लूक देईल.
Image credits: Vriksham
Marathi
पीकॉक डिझाईन नेकलेस
मोराच्या पिसाऱ्यासारखी डिझाईन, रुबी आणि पाचूच्या खड्यांनी तयार केलेला हा हार दिसायला अत्यंत मनमोहक आहे. साडीवर हा हार घातल्यास तुमचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसेल.
Image credits: Vriksham
Marathi
फ्लोरल हार
सुंदर फ्लोरल डिझाईन, रुबी आणि पांढऱ्या खड्यांनी सजवलेला हा नेकलेस मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असा दोन्ही लूक देतो. कोणत्याही साडीवर हा नेकलेस खूपच छान दिसतो.
Image credits: Vriksham
Marathi
नवरत्न चोकर सेट
वेगवेगळ्या रंगांचे चौकोनी खडे आणि लक्ष्मी देवीच्या मोटिफ्सने सजवलेला हा चोकर सेट अतिशय युनिक दिसतो. सर्व प्रकारच्या साड्यांवर हा चोकर अगदी सहज मॅच होतो.