मानसिक संतुलन बिघडवतात या 5 सवयी, आजच सोडा
Mental Health Care : मानसिक आरोग्य उत्तम राहणे फार महत्वाचे असते. जेणेकरुन आपले दैनंदिन जीवन आनंदात, उत्साहात जाईल. पण आपल्या काही सवयींमुळे मानसिक संतुलन बिघडले जाते. या सवयी वेळीच मोडल्या नाहीत तर त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
15

Image Credit : FREEPIK
अनहेल्दी पदार्थ
जंक फूड, अनहेल्दी फॅट्स आणि पाकिटबंद पदार्थांचे सेवन केल्याने मानसिक संतुलन बिघडले जाऊ शकते.
25
Image Credit : Social Media
शारीरिक हालचाल न करणे
शारीरिक हालचाल न करणे, तणाव आणि चिंता यामुळेही मानसिक आरोग्य बिघडते.
35
Image Credit : Getty
सोशल मीडियाचा अत्याधिक वापर
सोशल मीडिया आणि गेमिंगवर अत्याधिक वेळ घालवल्याने तणाव, डिप्रेशन आणि चिंता अशी स्थिती उद्भव शकते. यामुळे व्यक्ती मानसिकदृष्टा कमकुवत होऊ शकतो.
45
Image Credit : Pexels
स्वत:बद्दल नकारात्मक बोलणे
स्वत: बद्दल नकारात्मक बोलल्याने आत्मविश्वास कमी होते. यामुळे तणाव आणि डिप्रेशनची स्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
55
Image Credit : Freepik
राग येणे
सतत एखाद्यावर राग व्यक्त करणे, चिडचिड होणे यामुळेही मानसिक आरोग्य बिघडले जाऊ शकते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
