Marathi

जगातील या देशाच्या तुरुंगाची सुरक्षितता करतात बदक, वाचा कसे

Marathi

तुरुंगाची सुरक्षितता

एखाद्या देशाच्या तुरुंगाची सुरक्षितता आपल्या सैनिकांना तैनात करुन पार पाडली जाते.

Image credits: Facebook
Marathi

बदकांकडून तुरुंगाची सुरक्षितता

जगातील असा एक देशे जेथे तुरुंगाची सुरक्षितता चक्क बदकांकडून केली जाते.

Image credits: Facebook
Marathi

बदकांमधील सतर्कता

खरंतर, बदकांना कोणत्याही हालचालींबद्दल लगेच कळते.

Image credits: social media
Marathi

प्रशासनाला असा देतात अ‍ॅलर्ट

एखादा व्यक्ती पाण्याच्या मार्गे पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्यास बदक जोरजोरात ओरडू लागतात. यामुळे प्रशासन अ‍ॅलर्ट होते.

Image credits: Social Media
Marathi

अज्ञात व्यक्ती जवळ आल्यास...

बदकांजवळ एखादा अज्ञात व्यक्तीही आल्यास लगेच ओरडतात. यामुळे सुरक्षारक्षक सतर्क होतात.

Image credits: Social media
Marathi

नेदरलँडमध्ये तुरुंगांच्या सुरक्षिततेसाठी बदक

नेदरलँडमधील काही तुरुंगांत बदकांचा सुरक्षिततेसाठी वापर केला जातो.

Image credits: Social media
Marathi

युरोपीतील देशातील स्थिती

युरोपातील काही अन्य देशांमध्येही बदकांचा तुरुंगाच्या सुरक्षिततेसाठी वापर करण्यात येतो.

Image credits: Social Media

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे झाले नुकसान, ५ शेअर्सपासून राहा सावधान

Reliance Share Price : 1,300 रुपयांना खरेदी शेअर करावा का नाही?

सोने खरेदी करताना ५ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल फसवणूक

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने की चांदी, कशातील गुंतवणूक राहील उत्तम?