सलमानचे चाहते त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा प्रसिद्ध अभिनेता या चित्रपटात सलमानसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मंगळवारी पहाटे ५ वाजता इंदिरा गांधी दिल्ली विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे विमान परत उतरवण्यात आले. यावेळी प्रवाशांना विमानातील कर्मचाऱ्यांनी आणि एअर होस्टेसने प्रवाशांना मदत केली.
भारतीय फॅशन डिझाइनर पैकी एक असलेले मनीष मल्होत्रा यांचे भारतीय पेहरावाचे कलेक्शन अत्यंत खास असतात. त्याला ते थोडा इंडो वेस्टर्न टच दिल्याने अजून खुलतात. त्यामुळे त्यांचे हे कलेक्शन नक्की पहा तुम्हाला पार्टी आणि लग्नात ट्राय करायला कमी येईल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे त्यांच्या कंपनीचा आयपीओ आणणार असून याबाबतची चर्चा अजून प्राथमिक टप्यावर असल्याची माहिती समजली आहे. या IPO मधील शेअरची किंमत १,२०० रुपये असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रवी तेजाने उगादी वरील त्याच्या नवीन चित्रपट 'RT 75' ची घोषणा केली होती. ज्यामध्ये त्याचे पात्र देखील समोर आले होते. आता या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करणारी अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
Ethnic Look Outfits : सलमान खानसोबत दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सई मांजरेकरच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशातच अभिनेत्रीचे काही एथनिक लुक तुम्ही अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये रिक्रिएट करू शकता.
ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कर्मचारी नॉट रिचेबल, संशय वाढला, पोलिसांची सावध भूमिका. पुणे रक्त चाचणी विभागातून ब्लड सॅम्पल बदलल्यानंतर एसआयटीकडून चौकशी. डॉ. पल्लवी सापळे एसआयटीच्या प्रमुख.
मराठमोळ्या छाया कदम नंतर आता चर्चा होतेय ती, रोहित कोकाटे या अभिनेत्याची. रोहित कोकाटे हा द शेमलेस चित्रपटात झळकला होता आणि आता कान्स मध्ये पुरस्कार मिळाल्याने त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पुणे येथे भावांची दोन कोटींचे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले असून याबद्दलची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही कारवाई करण्यात आली होती.