काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकी शनिवारी होणार असून त्यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या चांगल्या कामगिरीवर चर्चा होणार आहे.
टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या सौंदर्यासह आपल्या दमदार अभिनयासाठी ओखळली जाते. अशातच अभिनेत्रीचे काही साडीतील स्टनिंक लूक पाहणार आहोत.
नदीत पोहताना बुडालेल्या चार भारतीय विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचा शोध सुरू असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. निशा सोनवणे या पाचव्या भारतीय विद्यार्थिनीची सुटका करण्यात आली; तिची प्रकृती गंभीर आहे.
रामोजी फिल्स सिटी भारतातील अनोखे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. येथे डोंगर ते नैसर्गिक सौंदर्यासह भव्यदिव्य सिनेमांचे सेट पाहायला मिळतील. खरंतर, बॉलिवूडमधील अभिनेता सलमान, शाहरुख ते साउथमधील काही सिनेमांचे रामोजी फिल्म सिटीत शूटिंगही झाले आहे.
रविवारी 9 जूनला रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार होत आहेत. ४ जून रोजी बाजारात मोठी घसरण झाली, परंतु त्यानंतरच्या दिवसांत तोटा भरून काढण्यात यश आले.
मीडिया मोगल आणि हैदराबाद येथील जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटी रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Monsoon Getaways Places : पावसाळा सुरु झाला की हमखास एखादी ट्रिप प्लॅन केली जाते. मुंबई ते पुण्यादरम्यान पावसाळ्यात फिरण्याचे अनेक ठिकाणे आहेत. पण काही अनोख्या ठिकाणांना पावसाळ्यात नक्की भेट देऊ शकता.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक मोगल रामोजी राव यांचे शनिवारी (08 जून) निधन झाले आहे. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात रामोजी राव यांच्यावर उपचार सुरू होते. सातत्याने बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे 5 जूनला रामोजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
९ जून रोजी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा होणार आहे. अशा परिस्थितीत कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी दिल्लीत ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.