Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तीर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे त्र्यंबकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
ज्या उमेदवारांना आयबीपीएसच्या RRB लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
इलेकट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉम्प्युटर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अँड्रॉइडमधील अनेक वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे.ज्यामुळे हल्लेखोर संवेदनशील माहिती मिळवू शकतात, उन्नत होऊ शकतात.
ॲपलचा WWDC 2024 इव्हेंट 10 जूनपासून सुरू होत आहे. यामध्ये कंपनी सॉफ्टवेअरशी संबंधित अनेक मोठे अपडेट्स जाहीर करू शकते. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI शी संबंधित अनेक मोठे अपडेट्स या कार्यक्रमात समोर येऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता दिल्लीत होत आहे. या बैठकीत सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या सहभागासोबतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, राहुल गांधी आदींचा समावेश आहे.
बहुतांश महिलांना केसांची योग्य काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती नसते. अशातच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. पण तुम्ही घरच्याघरी काही अंड्यांचे हेअर मास्क तयार करुन लावू शकता. यामुळे केस हेल्दी आणि मऊ राहण्यास मदत होईल.
बॉलिवूडमधील सुपरहॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (08 जून) वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या हॉट फिगरची तर नेहमीच चर्चा होते. यामागील गुपित काय याबद्दल जाणून घेऊया...
Monsoon Update 2024:मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.
झोमॅटोची प्रतिस्पर्धी स्विगी देखील यात सामील झाली आणि ट्विटरवर "लगता है यूएसए जा के झ्यादा बर्गर पिज्जे खा लिया," अशी हाणामारी थांबली नाही. या खेळकर देवाणघेवाणीने सामन्याच्या आसपासच्या सोशल मीडियाच्या गझलात भर पडली.
Lok Sabha Election Result 2024: श्रीकांत शिंदे यांची नुकतीच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावे अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.