ट्युनिशिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियमसह १६ देशांनी यापूर्वीच बुर्खा बंदी लागू केली आहे.
येणाऱ्या आयसीसी स्पर्धांमधील भारताविरुद्धचे सामनेही पाकिस्तान बहिष्कार घालण्याचा विचार करत आहे.
पेजर स्फोटात आपला हात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अलीकडेच कबूल केले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. फडणवीस यांनी ओवेसींवर टीका करताना मत जिहादचा मुद्दा उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हा निषेध केल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती ज्यामुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या 2 मुलांचा एका बोट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांनी त्यांना पुन्हा राजकारणात आणले.