वसईत एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला मणिपूरचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी) उपस्थित राहणार आहेत.
Amruta Khanvilkar Blouse Design : मराठीमोळी अभिनेत्री आणि चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अमृता खानविलकरच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. अशातच अमृताच्या काही हटके ब्लाऊज डिझाइन पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही नक्कीच मनमोहक दिसाल.
Sharad Pawar at Baramati Visit : शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार अजित पवार यांना शह देणार आहेत.
इलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याने 17 जून रोजी ॲमेझॉनचे माजी सीईओ बेझोस यांना मागे सोडले. त्यांची संपत्ती ६.७ अब्ज डॉलरने वाढली.
1 दशलक्ष टोकन कॉन्टेक्स्ट विंडोसह दस्तऐवज अपलोड करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि लक्षणीय अधिक माहितीवर प्रक्रिया करणे यासह Google भारतामध्ये अधिक जेमिनी प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत आहे.
Shah Rukh Khan Video : बॉलिवूडमधील किंग खानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानने त्याला सिनेमा साइन करण्यासाठी किती रुपये मिळाले होते याचा खुलासा केला आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची जगभरात चर्चा झालीच. पण क्रुझ पार्टीवेळी अंबानींच्या लेकीने परिधान केलेल्या हॉट आउटफिट्सचे काही फोटो समोर आले आहेत. यावरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सकडून दिल्या जात आहेत.
चीन आपली लष्करी शक्ती आणि अण्वस्त्रे वाढवण्यावर सातत्याने भर देत आहे. यामुळेच आज चीन अण्वस्त्रांच्या बाबतीत वेगाने पुढे जात आहे. चीनच्या अण्वस्त्रांच्या विस्तारामुळे रशिया आणि अमेरिकाही चिंतेत आहेत.
महाराष्ट्रातील संभाजी नगरमध्ये एका 23 वर्षीय मुलीला रील बनवताना आपला जीव गमवावा लागला. मुलगी रील सर्कलमध्ये चारचाकी चालवत असताना अचानक तिच्या पायाने एक्सलेटर जोरात दाबला.