गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कारखान्यात भीषण स्फोट झाला. सिलिंडर फुटल्याने झालेल्या स्फोटात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये कारखान्याचा मालक आणि एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर 23 जूनला रजिस्टर्ड मॅरेज झाले आहेत. कपलने लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे मित्रपरिवारासाठी आयोजन केले होते. यावेळी सोनाक्षीचे दोन्ही भाऊ दिसले नाही.
सई ताम्हणकर आज (25 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सांगली येथील सर्वसामान्य मुलगी ते आज मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा सईचा प्रवास नेहमीच खडतर राहिला आहे. आज सई यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. जाणून घेऊया सईच्या करियरबद्दलच्या काही खास गोष्टी.
T20 World Cup 2024 : पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्फोटक खेळीने इतर अनेक विक्रमांसह हा विक्रमही आपल्या नावावर केला.
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमधील सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
Angarki Chaturthi 2024 Wishes : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. आजच्या (25 जून) अंगारकी चतुर्थीनिमित्त मराठमोळे शुभेच्छापत्र, मेसेज पाठवून गणरायाला वंदन करा.
पोथराजू लोकेश (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 14 वर्षीय भाचीवर अनेकदा बलात्कार केला.
अधिकृतपणे नाव बदलण्यासाठी घटनेच्या कलम ३५ अन्वये आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या ठरावात करण्यात आली.
नुकतेच नोएडामध्ये एका अभियंत्याकडून पार्सल घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. आता अशीच एक घटना कर्नाटकातील उडुपी येथून समोर आली आहे, ज्यात बनावट पार्सल घोटाळ्यात 33 वर्षीय सहाय्यक प्राध्यापकाची ऑनलाइन 7.9 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटकचे सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेले भर्तृहरी महताब यांची लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी त्यांनी संसदेत खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.