पाकिस्तानात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी माजी पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका बसला आहे. सिफर प्रकरणी इमरान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशींनाही दोषी ठरवण्यात आले आहे.
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने निलंबित खासदारांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
भारतीय नौसेनेच्या जवानांनी इराणचा ध्वज असणारे जहाज अल नईमला सोमालियातील सागरी चाच्यांच्या ताब्यातून सोडवले आहे. याशिवाय जहाजावर असलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांचा जीव देखील वाचवण्यात आला आहे.
मुंबईमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी मध्यरात्री रहिवाशी इमारतीतील नागरिकांच्या डोअरबेल वाजवून पळत असल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी डायरीमधील काही पान शेअर करण्यात आली आहेत. यामध्ये महात्मा गांधींबद्दलच्या काही खास गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.
ईडीकडून सोमवारी रात्री उशिरा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू (BMW) कार जप्त केली आहे. ईडीचे एक पथक दिल्ली विमानतळावरही नजर ठेवून आहे.
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला आहे. नील आचार्य असे विद्यार्थ्याचे नाव असून 28 जानेवारीपासून तो बेपत्ता होता.
‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमाची प्रेक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे. अशातच सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
SIMI Banned Under UAPA : केंद्रीय गृह मंत्रालयाने सिमीवर बंदी घालण्याचे आदेश जारी करत म्हटले की, ही संघटना देशविरोधी कारवाया, दहशतवादी कारवाया, अशांतता पसरवणे व जातीय सलोखा बिघडवण्यामध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
प्रत्येकालाच आयुष्यात मोठे व्हायचे असते. त्यासाठी प्रत्येकजण मेहनत करतो. पण आपण केलेल्या काही चुकांमुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया आयुष्यात गरीबी येण्यामागे कोणती कारणे आहेत याबद्दल अधिक.....