लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.
सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. नव्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांसाठीही निवडणूक होणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, राजनाथ सिंह यांनी रात्री उशिरापर्यंत इंडिया ब्लॉकच्या नेत्यांशी चर्चा केली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे निवडून आले होते. त्यांनी सहकार क्षेत्रातील मातब्बर विखे-पाटील घराण्याचे वंशज असलेल्या सुजय विखे यांचा पराभव केला होता. लंके आणि सुजय विखेंमध्ये इंग्रजी भाषेवरून शाब्दिक लढाई रंगली होती.
Maharashtra Weather News : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Kangana Ranaut Emergency Movie : कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'इमरजेंसी' ची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रावर सिनेमाचे नवे पोस्टर देखील शेअर केले आहे.
संध्याकाळच्या नाश्ताला चमचमीत आणि झटपट होणारी एखादी रेसिपी शोधत असाल तर शेवपुरी सँडविच करु शकता. अगदी कमी वेळात शेवपुरी सँडविच तयार होते. जाणून घेऊया शेवपुरी सँडविचची संपूर्ण रेसिपी सविस्तर..
रविवारी पहाटे वांद्रे येथील टर्नर रोडवरील व्यावसायिकाच्या घरावर ट्रकने फरफटत नेल्याने हॉटेल हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये विजय असरानी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे. या सीझनचे सूत्रसंचालन सध्या अनिल कपूर करत आहे. बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. पण तुम्हाला माहितेय का, एकूण स्पर्धकांपैकी तीन जणांना बक्कळ फी वसूल केलीय.
आप नेत्या आणि दिल्लीचे जलमंत्री आतिशी मार्लेना शहरातील जलसंकटावर उपोषणाला बसले आहेत. हरियाणा सरकारने दिल्लीतील लोकांसाठी कडाक्याच्या उन्हात पाणी सोडत नसल्याचा ती निषेध करत आहे.
दिल्लीतील तापमान गगनाला भिडण्याची इच्छा आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र लोक जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे दिल्ली विकास प्राधिकरण राजधानीच्या रिज परिसरात अंधाधुंद झाडे तोडण्यात व्यस्त आहे.