या महिन्याच्या १५, १६ आणि १७ तारखेला गुरु आणि चंद्र वृषभ राशीत युती करतील. गुरु आणि चंद्र एकाच राशीत भेटण्याला गजकेसरी योग म्हणतात.
मुलांच्या आरोग्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. काही पदार्थ मुलांसाठी हानिकारक असू शकतात जसे की साखरेचे पेय, प्रक्रिया केलेले मांस, जास्त साखरेची धान्ये, चिप्स, कॅफिनयुक्त पेये, गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ.
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने संविधानातून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द वगळण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. मुजीबुर रेहमान यांचे 'राष्ट्रपिता' पदही काढून टाकावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
३५ तुकडे करून प्रेयसी श्रद्धा वाकरची हत्या करणाऱ्या अफताब पूनावाला हा गुंड लॉरेन्स बिशनोईच्या टोळीच्या हिटलिस्टवर आहे, असा एका वृत्तात दावा करण्यात आला आहे.
कियाची आगामी सब-४ मीटर एसयूव्ही, किया सिरॉस, लवकरच जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. या नवीन किया कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या पाच महत्वाच्या गोष्टी पाहूया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र सिंह राजपूत यांनी 'व्होट जिहाद' असा उल्लेख करून भाजपवर हल्लाबोल केला आहे.