पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यावर देशभरातून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशभरातील अनेक नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.
Bharat Ratna to LK Advani : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले.
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या इंस्टाग्रावरुन तिच्या मृत्यूची पोस्ट शेअर करण्यात आली होती. अशातच आता पूनमने ‘मी जिवंत’ असल्याची माहिती देत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरवरुन पूनमला नेटकरी चांगलेच सुनावत आहेत.
फ्रान्समध्ये यूपीआय सुविधा लाँच करण्यात आली आहे. अशातच भारतीय प्रवाशांना फ्रान्समध्ये यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे होणार आहे.
शनिवारी सकाळी पूनमने स्वतः इंस्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत ‘मी जिवंत आहे’ असे शेअर केले आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती (Cervical Cancer Awareness) करण्यासाठी तिने स्वतःच्याच मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवली असा तिचा दावा आहे.
PM Narendra Modi : अबु धाबी येथे भारतीय समुदायातर्फे 'अहलान मोदी' नावाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
प्रेमाचा रंग लाल असतो असे म्हटले जाते. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंनटाइन डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी खासकरुन लाल रंगातील कपडे परिधान केले जातात. यंदाच्या व्हॅलेंनटाइन डे निमित्त तुम्ही हिना खान ते मौनी रॉय सारखे ड्रेस परिधान करू शकता.
आम आदमी पक्षाने भाजपवर आमच्या पक्षातील आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. यावरुनच आता दिल्ली पोलीस शनिवारी दुसऱ्यांदा नोटीस घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे.
अमेरिकेने शुक्रवारी इराक आणि सीरियामधील इराण समर्थित गटांच्या 85 गटांवर जोरदार एअरस्ट्राईक केले. या एअरस्ट्राईकमध्ये 18 इराण समर्थित दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.