सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. काहीजण रात्रीच्या वेळ अत्याधिक प्रमाणात खातात. यामुळे आरोग्य बिघडले जाते. ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
जिम्नॅस्टिक, ट्रॅक अँड फील्ड, बास्केटबॉल, सॉकर आणि पहिल्यांदा ब्रेकिंग यासह स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी जगभरातील ऑलिम्पिक खेळाडू पॅरिसच्या उत्तरेकडील स्टेड डी फ्रान्स येथे जमले आहेत.
Shah Rukh Khab Viral Video : फिल्म फेस्टिव्हलवेळी रेड कार्पेटवर शाहरुख खानने एका वृद्ध व्यक्तीला धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळेच शाहरुखवर टीका केली जात आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर एका संदेशात 'मी लवकरच परत येईन' असे म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेवर बांगलादेशातील परिस्थितीत सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याचे शरद पवारांनी म्हटले. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसल्याचे सांगत त्यांनी जोरदार टीका केली आहे.
Shravan Recipe : श्रावणी सोमवारी बहुतांश महिला उपवास करतात. उपवासासाठी रताळ्याची भाजी तयार करायची असल्यास त्याची सोपी रेसिपी आपण पाहणार आहोत.
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.