सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्त्यांनी असे व्हिडिओ मागे घेण्याची मागणी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'भारतीय रेल्वे टीमची कर्तव्यनिष्ठा' असे म्हणत व्हिडिओ शेअर केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीतील धड्यातून धोरणात्मक सुधारणा, जातीय समीकरणे सोडवणे आणि संघटनात्मक मजबुतीकरण यावर भर देण्यात आला.
थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच थंडीत शरिराला आतमधून उष्ण ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशातच यंदाच्या थंडीच्या दिवसात घरच्याघरी पौष्टिक अशी शेंगदाणा-गुळाची चिक्की तयार करू शकता.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशातच थंडीत लग्नसोहळ्याला जाण्यापूर्वी त्वचेच्या इंस्टेट ग्लो साठी घरच्याघरी फेस पॅक तयार करू शकता.
चिकनशिवाय दिवस जात नाही असे म्हणणारे चिकन प्रेमींनो... कृपया हा भाग खाऊच नका.........
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी त्यांचे पती अभिषेक बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला आहे. कारण काय माहित आहे का?. इथे पहा.
पाच सर्वात रोमँटिक राशींची यादी येथे आहे.