पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या दिल्लीला परतीच्या नियोजित वेळेला विलंब झाला. झारखंडहून पंतप्रधानांना घेऊन गेलेल्या विमानाला देवघर विमानतळावर या समस्येमुळे थांबावे लागले.
मुंबईच्या बीकेसी मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी आग लागल्याने सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात पिण्याचे पाणी, महिलांची सुरक्षा, शिक्षण, रोजगार, वीज, कचरा व्यवस्थापन, इंटरनेट, खेळ आणि उद्योग वाढ या मुद्यावर भर देण्यात आला.
जागतिक स्तरावरील १०० सर्वात प्रभावशाली उद्योजकांच्या यादीत भारतातील एका उद्योजकाला स्थान मिळाले आहे. तो देखील अव्वल २० मध्ये आहे. तो आधीच जागतिक दिग्गजांपैकी एक म्हणून विक्रमी कामगिरी केली आहे.
दिशा पटानीने कंगुवा चित्रपटातील 'योलो' गाण्यासाठी २१ वेळा पोशाख बदलला : कंगुवा चित्रपटातील एका गाण्यासाठी दिशा पटानीने २१ वेळा पोशाख बदलला आहे. तिने असे का केले, यामागचे मनोरंजक कारण काय आहे ते पाहूया…