विंटरमध्ये स्कर्टला नाही लागणार 'बॅन', ऑफिसमध्ये 6 प्रकारे करा स्टाइल!हिवाळ्यात ऑफिसमध्ये स्कर्ट स्टाइल करण्याचे 6 वेगवेगळे मार्ग शिका. फुल नेक स्वेटर, बूट, स्कार्फ, लांब जाकीट, ब्लेझर, थर्मल लेगिंग्ज आणि ओव्हरसाईज स्वेटरसह स्कर्ट कसे घालायचे ते जाणून घ्या.