Ananya Pandey 6 Statement Earnings : अभिनेत्री अनन्या पांडेच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. पण लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्रीच्या इअररिंग्सच्या डिझाइन नक्कीच एस्थेटिक लूक देतील.
सारा तेंदुलकर आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. तिच्या हॉटनेस आणि स्टाईलने लाखो चाहते तिचे दिवाने झाले आहेत.
हॅरी मेट सेजल, पगलीट, आर्टिकल 15 सारख्या सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री सयानी गुप्ताच्या अभिनयाचे नेहमीच कौतूक केले जाते. याशिवाय अभिनेत्रीचे काही लूक्स खरंच धमाकेदार असतात. सावळ्या रंगातील तरुणींसाठी अभिनेत्रीचे काही डिझाइनर ब्लाऊजच्या डिझाइन…
महाकुंभ मेळ्यातील सर्व अखाडे आणि साधू-संतांनी बसंत पंचमीचा अमृत स्नान विधी पूर्ण केला आहे. किन्नर अखाड्याने देखील स्नान केले आहे. परंतु, महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांनी अमृत स्नान केले नाही. याबाबत लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी कारण सांगितले आहे.
बजेटनंतर आज पहिल्यांदाच शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आहे. अनेक स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामध्ये ग्रीन एनर्जी स्टॉकचाही समावेश आहे. मार्केट तज्ज्ञांनी या शेअरचे रेटिंग कमी केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीननंतर आता युरोपियन युनियनवरही टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. ट्रंप म्हणाले की, EU ने अमेरिकेसोबत वाईट वर्तन केले आहे.