ट्रेडिशनल लूकसाठी लेहेंग्यावर अशाप्रकारचा बनारसी कापडापासून तयार करण्यात आलेला ग्रीन रंगातील हाफ हँड स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्राय करू शकता.
प्रिंटेट शिफॉन साडीवर अभिनेत्री सयानी गुप्तासारखे प्रिंटेट बन स्ट्रॅप ब्लाऊज ट्राय करू शकता. सावळ्या रंगावर लेमन येल्लो रंग उठून दिसेल.
पांढऱ्या रंगातील साडीवर अभिनेत्री सयानी गुप्तासारखा कॉन्ट्रास्ट रंगातील सिल्व्हर सिक्वीन वर्क ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर मोत्याची किंवा मिनिमल डायमंडची ज्वेलरी छान दिसेल.
सावळ्या रंगातील तरुणींवर मस्टर्ड येल्लो रंग फार छान दिसतो. प्लेन साडीवर सयानी गुप्तासारखा प्रिंटेट डीप वी नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
लग्नसोहळ्यासाठी लेहेंग्यावर सयानी गुप्तासारखे जांभळ्या रंगातील जरदोजी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर लेअर्ड ज्वेलरी छान दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकमध्येही रॉयल लूकसाठी सयानी गुप्तासारखे हार्ट नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी सावळ्या रंगातील तरुणींवर गुलाबी रंगातील ट्यूब ब्लाऊज छान दिसेल.
शिमर डिझाइनमधील नूडल्स स्ट्रॅप ब्लाऊज सावळ्या रंगातील तरुणींवर शोभून दिसेल. यावर काळ्या रंगातील शिफॉन किंवा टिश्यू साडी नेसू शकता.
Chanakya Niti: सुनेने सासूशी कसं वागायला हवं, चाणक्य सांगतात
सुकलेली नेलपॉलिश पुन्हा येईल वापरता, वापरा या 6 ट्रिक्स
तांब्याची भांडी मिनिटांत होतील स्वच्छ, घरी अशी तयार करा पितांबरी पावडर
Valentine Week 2025 होईल खास, वाचा कोणत्या दिवशी कोणता डे साजरा कराल?