ऑफिसमध्ये वाटेल खुले-खुले, टाईट जीन्स ऐवजी घाला 8 कलमकारी स्कर्टउन्हाळ्यात ऑफिसमध्ये आरामदायी आणि स्टायलिश लुकसाठी कलमकारी स्कर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. रॅप राउंड, झिग-झॅग पट्टे, पेन्सिल स्कर्ट, प्रिंटेड आणि फ्रिल डिझाइन अशा विविध प्रकारच्या कलमकारी स्कर्ट उपलब्ध आहेत.