14 फेब्रुवारीला Valentine Day साठी अभिनेत्रींचे Red Dress, दिसाल हॉट
Lifestyle Jan 31 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
वुलन बॉडीकॉन स्कर्ट अँड टॉप
सारा अली खानसारखे वुलन बॉडीकॉन स्कर्ट अँड टॉप आउटफिट्स येत्या 14 फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डे वेळी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
हॉल्टरनेक शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस
येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पलक तिवारीसारखा हॉल्टरनेक शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता. या आउटफिट्समध्ये फिगर फ्लॉन्ट होण्यासह हॉट दिसाल.
Image credits: instagram
Marathi
वन शोल्डर ए लाइन ड्रेस
चब्बी आणि उंचीने असणाऱ्या तरुणींनी व्हेलेंटाइन डे वेळी करीना कपूरसारखा लाल रंगातील वन शोल्डर ए ड्रेस लाइन ड्रेस ट्राय करा. यामुळे जाड दंडही लपले जातील.
Image credits: social media
Marathi
प्रिंटेट ए लाइन ड्रेस
व्हेलेंटाइन डे वेळी सिंपल आणि सोबर लूकमध्येही पार्टनरवर आपली भूरळ पाडण्यासाठी श्रद्धा कपूरसारखा लाल रंगातील प्रिंटेट ए लाइन शॉर्ट ड्रेस ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
बॉडीकॉन शिमर ड्रेस
व्हेलेंटाइन डे वेळी पार्टनरसोबत कँडल लाइट डिनरला जाण्यासाठी सुहाना खानसारखा लाल रंगातील बॉडीकॉन शिमर ड्रेस ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी फार छान दिसेल.