दीदीचा देवर होईल दिवाना! ट्राय करा शिवांगी जोशीची Hairstylesनायराच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली शिवांगी जोशी तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. माश्याची वेणी, कुरळे केस, फ्रेंच बन, बबल ब्रेड, पोनीटेल आणि जुडा अशा तिच्या काही खास हेअरस्टाईल तुम्हीही ट्राय करू शकता.