Tata Sierra SUV Price List Announced : टाटा मोटर्सने आपल्या नवीन सिएरा एसयूव्हीच्या किंमतीची माहिती जाहीर केली आहे. हे नवीन मॉडel ह्युंदाई क्रेटाला जोरदार टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.
Best Lightweight Electric Scooters : महिलांसाठी वापरायला सोप्या आणि हलक्या वजनाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढत आहे. कमी वजन, स्टायलिश डिझाइन आणि बजेटमध्ये बसणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया.
Central Railway : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मध्य रेल्वेने ९, १४ आणि १६ डिसेंबर रोजी रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला असून १२ मेल–एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल आणि विलंब होणार आहेत.
Genelia Deshmukh Looks: तुम्हालाही एखाद्या कार्यक्रमात स्टायलिश आणि क्लासिक दिसायचे असेल, तर आम्ही येथे तिच्या साडी स्टाइलिंग टिप्स देत आहोत. ज्या तुम्ही देखील रिक्रिएट करू शकता.
Goa Club Fire : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा हे इंडिगोच्या विमानाने थायलंडला पळून गेले.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये ८व्या वेतन आयोगाविषयी उत्सुकता असली तरी, सरकार सध्या यावर कोणताही निर्णय घेणार नाही.सरकारी सूत्रांनुसार सध्या यावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
Horoscope 9 December : 9 डिसेंबर, मंगळवारी इंद्र, वैधृती, आनंद, सर्वार्थसिद्धी आणि कालदंड नावाचे 5 शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. याचा सर्व राशींच्या लोकांवर शुभ-अशुभ प्रभाव दिसून येईल. पुढे वाचा संपूर्ण राशीभविष्य.
Baba Adhav Passes Away : ज्येष्ठ समाजसेवक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. हमाल पंचायत यांसारख्या चळवळींचे प्रणेते, कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ असलेल्या बाबांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढा दिला.
SSY Scheme Benefits 2025: सुकन्या समृद्धी योजना 2025 मध्ये दरमहा 5000 रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुमच्या मुलीसाठी किती रक्कम तयार होऊ शकते, हे जाणून घ्या. व्याजदर, गुंतवणुकीची पद्धत आणि अंदाजित परतावा रक्कम येथे तपासा.
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्सुनामीचा इशारा दिला. किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.