शरीर हीच खरी संपत्ती आहे, कारण निरोगी शरीराशिवाय कोणतीही गोष्ट मिळवता येत नाही.
ज्याचे शरीर आणि मन अस्वस्थ आहे, त्याला शांती मिळू शकत नाही आणि अशांत व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही.
आरोग्य नष्ट झाल्यास ना सुख मिळते, ना चांगले जीवन जगता येते.
योग्य आहार आणि व्यायाम करावा. व्यसनांपासून दूर राहावे. मानसिक तणाव टाळावा आणि ध्यान करावे. उशिरा झोपणे आणि आळस टाळावा.
आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवले. त्यांनी सांगितलेले नियम आजही लोकांच्या उपयोगात येतात.
लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी प्या या 5 टेस्टी चहा, आठवड्यात दिसेल फरक
पायांना खाज किंवा अॅलर्जी झालीये? कामी येतील हे घरगुती उपाय
सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे कोणते फायदे होतात, जाणून घ्या
महिलांनो रहाल फिट आणि हेल्दी, डाएटमध्ये करा या 5 Vitamins चा समावेश