वास्तुनुसार, घरात विशिष्ट फोटो लावल्याने भाग्य चमकू शकते. समस्या दूर होऊ शकतात. करिअर, सुख-समृद्धी, शांती, आर्थिक लाभ, प्रेम जीवनात सुधारणा होण्यासाठी धावत्या घोड्याचे, नाचणाऱ्या मोराचे, महात्मा बुद्धांचे, उमललेल्या कमळाचे, राधा-कृष्णाचे चित्र लावा.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. योजना जुलैपासून सुरू झाली असून आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत.