Virat Kohli 300th ODI: जागतिक क्रिकेटच्या सर्वाधिक मोजल्या जाणाऱ्या 'चेसमास्टर'ची मनाला चटका लावणारी आकडेवारीविराट कोहलीने ३०० एकदिवसीय सामने खेळण्याचा टप्पा गाठला आहे. त्याच्या कारकिर्दीतील या मैलाच्या दगडाप्रसंगी, त्याच्या धावसंख्येपासून ते त्याच्या धावांच्या वेगापर्यंत, त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपर्यंत सर्व आकडेवारीवर एक नजर टाकूया.