Marathi

पिठामध्ये मिक्स करा ही एक गोष्ट, फुगणार नाही पोट

Marathi

पोटासंबंधित समस्या

सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे पोट फुगीची समस्या होणे सामान्य बाब आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पिठामध्ये एक खास वस्तू मिक्स करा.

Image credits: Social Media
Marathi

जीऱ्याचे फायदे

जीऱ्यामध्ये असणाऱ्या काही पोषण तत्त्वांमुळे पचनक्रिया सुधारली जाते. जेणेकरुन पोटासंबंधित समस्या दूर राहतात.

Image credits: Social Media
Marathi

असा करा वापर

पीठ मळताना त्यामध्ये अर्धा चमचा जीरे घालून ते मळून घ्या.

Image credits: Social Media
Marathi

डिटॉक्स

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी जीऱ्याचे पाणी सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

जीऱ्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

Image credits: interest
Marathi

पचनक्रिया सुधारते

जीऱ्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासह पोटासंबंधित समस्या जसे की, बद्धकोष्ठता किंवा गॅसपासून आराम मिळतो.

Image credits: Social media
Marathi

मेटाबॉलिज्म

जीऱ्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढला जातो. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

काळ्या घनदाट केसांचा राज विचारतील मैत्रिणी, भिंडीचा असा करा DIY उपयोग

मुलांना शूर बनवायचंय?, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घडवतील चमत्कार

₹300 मध्ये बनवा रॉयल राणी, नेट साडीसोबत घाला Kundan Sets

चिकट होतेय साबुदाणा खिचडी! ह्या हॅक्सने होईल तांदळासारखी हलकी-फुलकी