वी-नेक आणि पफ स्लीव्हची सुंदरता आणि स्टाईल तुमच्या उन्हाळ्यातील लुकसाठी परिपूर्ण आणि क्लासी आहे.
फ्रॉक किंवा मिडी ड्रेस, हा फ्लोरल फ्रॉक तुमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण असा पोशाख ठरू शकतो.
ऑफ शोल्डरमध्येही फ्लोरल आउटफिटचे अनेक पर्याय आहेत. पार्टी, ऑफिस आणि डेटसाठी ऑफ शोल्डर ड्रेस स्टाईल करू शकता.
पार्टी फंक्शनमध्ये शानदार दिसायचे असेल तर फ्लोरल गाऊन तुमच्या चेहऱ्यावर आणि बॉडीला क्लासी लुक देऊ शकतो.
मिनी स्टाईल ड्रेसमध्ये हा फ्लोरल प्लंजिंग नेक ड्रेस पार्टी आणि डेट लुकसाठी खास आहे.
उन्हाळा येत आहे आणि कम्फर्टेबल आणि क्लासी लुक हवा असेल तर फ्लोरल मिडी स्टाईल मॅक्सी ड्रेस तुम्हाला क्लासी लुक देईल.
लांबसडक आणि काळ्या केसांसाठी Homemade Shampoo
एक्सरसाइजशिवाय वजन कसे कमी करायचे? वाचा खास टिप्स
गोलाकार चेहऱ्यासाठी परफेक्ट Alia Bhatt चे 6 खास इअररिंग्स
उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?