MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • उद्या रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, 1999 नंतर दुसऱ्यांदा घडतोय इतिहास

उद्या रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, 1999 नंतर दुसऱ्यांदा घडतोय इतिहास

यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार असल्याने शेअर मार्केट सुरु राहणार आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात १९९९ मध्ये रविवारी अर्थसंकल्प सादर झाला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषण सादर करतील.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Jan 31 2026, 04:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, भारतात दुसऱ्यांदा होणारच असं काही...
Image Credit : Gemini

रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, भारतात दुसऱ्यांदा होणारच असं काही...

यावर्षी चा केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी तो साजरा केला जाणार असल्यामुळं शेअर मार्केट सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
भारतात दुसऱ्यांदा रविवारी शेअर मार्केट सुरु
Image Credit : Getty

भारतात दुसऱ्यांदा रविवारी शेअर मार्केट सुरु

भारतात दुसऱ्यांदा असं घडलाय की रविवारी हा शेअर मार्केट सुरु राहणार आहे. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रविवारी हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

Related Articles

Related image1
Malad Station Murder : गणिताच्या प्राध्यापकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून साक्षीदारांचा शोध, AI ची घेतली मदत
Related image2
Jayant Patil : अजित पवारांच्या मनात राष्ट्रवादी एकत्र आणण्याची शेवटची इच्छा होती; जयंत पाटील यांचे मोठे खुलासे
36
सामान्य वेळेप्रमाणे शेअर मार्केट राहणार सुरु
Image Credit : PTI

सामान्य वेळेप्रमाणे शेअर मार्केट राहणार सुरु

सामान्य वेळेप्रमाणे शेअर मार्केट सुरु राहणार आहे. सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत शेअर बाजाराचा कार्यक्रम सुरु राहणार आहे. यावेळी अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील.

46
निर्मला सीतारामन कितव बजेट होणार सादर
Image Credit : Asianet News

निर्मला सीतारामन कितव बजेट होणार सादर

निर्मला सीतारामन यांचं हे नववं बजेट सादर केलं जाणार आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली जाईल.शेअर मार्केटमध्ये किती चढ उतार येतात ते लवकरच लक्षात येईल.

56
महत्वाचे मुद्दे आणि त्याच्या अपेक्षा
Image Credit : PTI

महत्वाचे मुद्दे आणि त्याच्या अपेक्षा

सामान्य माणसापासून ते शेतकरी सर्वांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून लागून राहिल्या आहेत. सरकार येणाऱ्या वर्षात काय करणार हे त्यावरून समजत येत असत.

66
अर्थव्यवस्थेवर भर देण्याची शक्यता
Image Credit : Asianet News

अर्थव्यवस्थेवर भर देण्याची शक्यता

इन्कम टॅक्स नवीन सवलत मिळण्याची शक्यता कमी होते. सध्याच्या परिस्थितीत सरकार लोकप्रिय घोषणा करण्याऐवजी अर्थव्यवस्थेवर जास्त भर देण्याची शक्यता कमी आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प
Recommended Stories
Recommended image1
Indian Railways: स्टेशनवर मेडिकल दुकाने का नसतात? Emergency मध्ये काय करावं?
Recommended image2
Indian Railways: ट्रेनमधून 'हे' करू शकतात मोफत प्रवास! कोण आहेत ते भाग्यवान?
Recommended image3
Viral Video : माचा जिलेबी आणि स्ट्रॉबेरी लस्सी, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला!
Recommended image4
Norway Chess 2026 : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याचा ऐतिहासिक पराक्रम; नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू
Recommended image5
Andaman Gas Discovery : भारतासाठी मोठी 'गुड न्यूज'! अंदमानच्या समुद्रात 1900 मीटर खाली सापडला वायूचा खजिना
Related Stories
Recommended image1
Malad Station Murder : गणिताच्या प्राध्यापकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून साक्षीदारांचा शोध, AI ची घेतली मदत
Recommended image2
Jayant Patil : अजित पवारांच्या मनात राष्ट्रवादी एकत्र आणण्याची शेवटची इच्छा होती; जयंत पाटील यांचे मोठे खुलासे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved