वीर सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डाने बॉडीमध्ये केले बदल, सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

| Published : Mar 18 2024, 07:52 PM IST

Randeep Hudda
वीर सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डाने बॉडीमध्ये केले बदल, सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

रणदीप हुड्डा हे वीर सावरकर यांच्या चित्रपटात काम करणार आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याच्या बॉडीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.

रणदीप हुड्डा हे वीर सावरकर यांच्या चित्रपटात काम करणार आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याच्या बॉडीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. या अभिनेत्याने या चित्रपटासाठी तीस किलो वजन कमी केले आहे. रणदीप याने सोशल मीडियावर आरशात सेल्फी घेतानाच फोटो घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोमध्ये KAALA PAANI #SwatantryaVeerSavarkar

View post on Instagram
 

#WhoKilledHisStory #VeerSavarkarOn22March #BTS #behindthescenes #VeerSavarkar #Savarkar असे कॅप्शन दिले आहे.

त्याने टाकलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर अनेक नेटिझन्सनी मत व्यक्त केले आहे. अनेकांनी त्याच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी हा अभिनेता खूप परिश्रम करत आहे असं म्हटलं आहे.

या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही भूमिका निभावण्यासाठी रणदीप हुड्डा यांनी परिश्रम केल्याचे त्यांच्या पोस्टमधून दिसून येत आहे.
आणखी वाचा - 
Loksabha Election : NDA चे बिहारमध्ये झाले जागावाटप, भाजप 17 आणि नितीश कुमार 16 जागा लढवणार
ईडीकडून काँग्रेसमधील दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार, 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरण