सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' घेतल्याने 30 वर्षीय तरुणाला स्ट्रोकबेंगळुरूमध्ये एका 30 वर्षीय पुरूषाला स्थानिक सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' केल्यानंतर स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानेच्या तीव्र हाताळणीमुळे त्याच्या कॅरोटीड धमनीला दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाला.