ही गाय आहे लक्झरी कारपेक्षा महाग, हिचे दूध कॅन्सरला संपवते!राजस्थानमधील सुरतगड पशु मेळ्यात थारपारकर जातीची एक गाय 9.25 लाख रुपयांना विकली गेली. ही गाय एका दिवसात 10 ते 15 लिटर दूध देते आणि तिचे दूध बीपी, शुगर, कर्करोग आणि मतिमंद मुलांसाठी फायदेशीर मानले जाते.