Marathi

विराट कोहलीच्या मुंबई आणि गुरुग्राम घराचे Inside Photos पाहिलेत का?

Marathi

वरळीतील घर

विराट कोहलीचे मुंबईतील वरळीत सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. Omkar 1973 या इमारतील घराची किंमत जवळजवळ 34 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 

Image credits: Instagram
Marathi

आलिशान घर

विराटचे प्रत्येक ठिकाणचे घर हे आलिशान असून त्याचे काही फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

गुरुग्राममधील बंगला

गुरुग्राममध्ये विराटचा बंगला असून त्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. या बंगल्यामध्ये इन्फिनिटी पूल, प्रायव्हेट जीम, इंडोर क्रिकेट खेळता येईल एवढा मोठा लिव्हिंग रुम आहे.

Image credits: Intgaram
Marathi

अलिबागमध्येही बंगला

विराट आणि अनुष्काचा अलिबागमधील आवास या ठिकाणी आलिशान बंगला आहे. या बंगल्याची जवळजवळ किंमत 32 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

Image credits: Instgaram
Marathi

मुलीसाठी खास रुम

विराट-अनुष्काच्या घरात मुलीसाठी खास टॉय रुमही तयार करण्यात आली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सी फेसिंग घरातील व्हू

अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिच्या घरातून सी फेसिंग व्हू असणारे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credits: Instagram

पंतप्रधान मोदींचा भोपाळ दौरा, वाचा देवी अहिल्याबाईंबद्दल खास गोष्टी

PHOTOS : तुम्ही कर्नाटकातील स्वर्ग गडैकल्लू बघितलाय का, जाणून घ्या माहिती

यंदा मान्सून लवकर का आला? त्या मागची शास्त्रीय कारणे काय? जाणून घ्या सबकुछ

रिकाम्या पोटी जांभूळ खाण्याचे हे आहेत फायदे, दृष्टी सुधारण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर