लखनऊची NEET ची विद्यार्थिनी आयुषी पटेलची NTA विरुद्धची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, एनटीएने दिलेल्या कागदपत्रांवरून हे उघड झाले की आयुषीचे दावे खोटे असून तिने बनावट कागदपत्रे दाखवून एनटीएवर आरोप केले होते.
आयुषी पटेलने केलेले आरोप खोटे असून प्रियांका गांधी याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शेहजाद जय हिंद यांनी केला आहे. त्यांनी या आरोपात प्रियांका गांधी यांच्यावर आरोप केले असून यामुळे सगळीकडे एकच चर्चाना उधाण आले आहे.
अॅमेझॉन कंपनीकडून एका कपलने पार्सल मागवले होते. पण पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये चक्क साप आढळल्याच्या प्रकारामुळे कपलची चांगलीच दाणादाण झाली. या घटनेचा व्हिडीओ कपलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चेन्नई-मुंबई इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर खळबळ उडाली. यामुळे विमानाचे आपत्कालीन स्थितीत लँडिंग करावे लागले. याशिवाय देशातील काही विमानतळांवर बॉम्ब असल्याचीही सूचना देण्यात आली होती.
मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले.
Bridge Collapse Viral Video : 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Pik Vima News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.
International Yoga Day: राजभवनच्या पुढाकाराने विद्यापीठांचे कुलगुरू या योग शपथेच्या तयारीची जबाबदारी घेत आहेत. 17 जूनच्या सायंकाळपर्यंत 20 लाख 91 हजारांहून अधिक नोंदणी झाली होती.
अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत असून ती 19 ऑगस्टला संपणार आहे. भाविकही यात्रेला जाण्याची तयारी करत आहेत. शासन आणि प्रशासनाकडूनही तयारी सुरू आहे.
सध्या देशभरात कडक ऊन आहे. अशा स्थितीत त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही होत आहे. अशा स्थितीत गेल्या आठवडाभरात अनेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत.