भारतीय सैन्याविषयी १० अविश्वसनीय तथ्ये; भारतीय लष्कर जगात का आहे खास?१५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सैन्य दिनानिमित्त, सैन्याच्या अतुलनीय धैर्य, त्याग आणि कामगिरीची १० आश्चर्यकारक तथ्ये जाणून घ्या. सियाचीनपासून अंटार्क्टिका पर्यंत, भारतीय सैन्याने नेहमीच आपल्या कर्तव्याची पूर्तता केली आहे.